Friday, June 6, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबई सायबर पोलिसांच्या ई-मेल अकाउंट हॅकसाठी पाकिस्तानी आयपी अॅड्रेस, पीडीएफ यूपीत बनवली!

October 14, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
cyber polices

मुक्तपीठ टीम

मुंबई सायबर पोलीस स्टेशनच्या ईमेल अकाउंट हॅकिंग प्रकरणाच्या प्राथमिक तपासात काही महत्वाच्या बाबी लक्षात आल्या आहेत. बनावट गुप्तचर अहवालांचे फिशिंग मेल खात्यामधून हजारहून अधिक सरकारी विभागांना आणि खासगी व्यक्तींना पाठवले गेले आहेत. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासानुसार, हॅकर्सचा गोपनीय माहिती चोरण्याचा हेतू होता. तथापि, राज्य सायबर पोलिसांनी त्वरित कारवाई केली आणि ईमेल मिळालेल्या व्यक्तींशी संपर्क साधला आणि त्यांचा पासवर्ड बदलण्यास सांगून या मोठ्या सायबर हल्ल्याचा दुष्परिणाम रोखला. हॅकरने त्यासाठी पाकिस्तानातील रावळपिंडीचा आयपी अॅड्रेस वापरला आहे,तर अटॅचमेंट पीडीएफ यूपीत बनवली आहे.

 

नेमकं कसं घडलं हॅकिंग

  • हॅकर्सने पाठवलेल्या ईमेलमध्ये ‘मुंबईतील जेके हल्ल्यांमागील दहशतवादी मारले गेले आहेत’ असे लिहिले आहे.
  • यासोबतच ‘इंटेलिजन्स रिपोर्ट’ नावाची पीडीएफही जोडण्यात आली आहे.
  • एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पीडीएफ वर क्लिक केल्यास वापरकर्त्यांना थेट नवीन वेबसाईटवर नेले जाते.
  • त्यांच्या ईमेल खात्यांमध्ये छेडछाड होऊ शकते.
  • एवढेच नाही तर या आधी प्राप्त झालेले ईमेल वाचू शकत होते आणि एखाद्या व्यक्तीची गुप्त माहिती देखील मिळवू शकत होते.
  • ईस्ट झोनमधील सायबर पोलिस स्टेशनच्या ईमेल आयडीवरून हा ईमेल पाठवण्यात आला होता.

 

देशाच्या विविध भागांतील लोकांना मिळाले मेल

  • महाराष्ट्र सायबर पोलीस अधिकाऱ्यानी याबाबत माहिती दिली.
  • सायबर पोलीस स्टेशनचे खाते हॅक झाले आहे, असे सांगण्यात आले.
  • परंतु हॅकरना त्यास ऍक्सेस करता येत नव्हते.
  • त्यांनी इमेल आयडीचा वापर करून मेल पाठवला.
  • महाराष्ट्र, दिल्ली आणि देशाच्या इतर भागातील हजारो पोलीस कार्यालये, सरकारी अधिकारी आणि खाजगी व्यक्तींना फिशिंग ईमेल प्राप्त झाले
    पोलिसांनी लोकांना कसे सावध केले?
  • राज्याचे सायबर पोलिस अधीक्षक संजय शिंत्रे यांनी पोलिसांनी लोकांना कसं सावध कलें ते सांगितलं.
  • सायबर पोलिसांच्या नियमित तपासणीत सायबर हल्ला उघड झाला.
  • त्यानंतर, PGIBE कॉल, ईमेल आणि इतर माध्यमांद्वारे अधिकाधिक यूजर्सशी संपर्क साधून, त्यांच्या ईमेल खात्यांचे पासवर्ड बदलण्याचा सल्ला देऊन या सायबर हल्ल्याचा प्रभाव कमी करण्यात आला.
  • हल्लेखोरांनी सायबल सेलचे ईमेल खाते तात्पुरते हॅक करून हे केले असावे.

 

फिशिंग ईमेल पाकिस्तानातून पाठवण्यात आला

  • फिशिंग ईमेल रावळपिंडी पाकिस्तानातून पाठवण्यात आला होता.
  • प्राथमिक तपासात असे आढळून आले.
  • परंतु सायबर सेलला त्याबाबत खात्री नाही.
  • सायबर गुन्हेगारांनी इतर पद्धती वापरून हा मेल पाकिस्तानच्या सर्व्हरवरून पाठवण्यात आला आहे असे भासवण्याचा प्रयत्न केला असेल.
  • पीडीएफ डॉक्युमेंट तयार करण्यामागे यूपीतील व्यक्तीचा हात असल्याचे कळले, पण त्याबद्दल अद्याप सांगितले जाणार नाही. प्रकरणाची तपासणी सुरू आहे.

Tags: email hack investigationmumbaimumbai cyber policeफिशिंग ईमेलमहाराष्ट्र सायबर पोलीस
Previous Post

मलिकांचा एनसीबीविरोधात तिसरा गौप्यस्फोट! गांजा नसताना बातम्या पेरून लोकांची बदनामी!

Next Post

एसटीला पर्यावरणपूरक गाड्यांसाठी १४० कोटी

Next Post
ST

एसटीला पर्यावरणपूरक गाड्यांसाठी १४० कोटी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!