कोरोना लसीकरणासाठी नाव नोंदवा…पण घाई करू नका!

मुक्तपीठ टीम एक मार्च पासून देशात करोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झाला आहे. मुंबई महानगरपालिकेमार्फत ६० वर्षांवरील सर्व, तसेच ४५ वर्षांवरील सहविकार असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण करण्यात येत आहे. पालिकेने या मोहिमेच्या तिसर्‍या टप्प्यासाठी पाच लसीकरण केंद्रे आणि तीन खासगी रुग्णालये ठरवली आहेत आहेत परंतु कोविन अ‍ॅपवरील नोंदणीत त्रुटी असल्यामुळे लोकांनी नावे नोंदवावीक परंत लस … Continue reading कोरोना लसीकरणासाठी नाव नोंदवा…पण घाई करू नका!