मुंबईत मंदावतेय कोरोनाची गती …चाचण्यांचा पॉझिटिव्हिटी दर चांगलाच घटला!

मुक्तपीठ टीम   देशात कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे सर्वत्र भीतीदायक वातावरण असताना मुंबईतून एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. मुंबईत दीड महिन्यानंतर पॉझिटिव्हिटी दर मंदावत असल्याचे पाहायला मिळत आहे. बुहन्मुंबईकडून जारी केलेल्या आकडेवारी नुसार, शहरात गेल्या २४ तासात ४३,५२५ नागरिकांची टेस्ट केली असून यातील केवळ ३९२५ नागरिक कोरोना बाधित असल्याची माहिती समोर आली आहे. या आकड्यात … Continue reading मुंबईत मंदावतेय कोरोनाची गती …चाचण्यांचा पॉझिटिव्हिटी दर चांगलाच घटला!