मुंबईत काहीसा दिलासा…तीन दिवस नवी रुग्णसंख्या घटतेय!

मुक्तपीठ टीम कोरोना संसर्ग सर्वत्र उफाळत असताना मुंबईतून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कोरोना संसर्गाच्या संख्येत काहीशी घट होत आहे. कोरोना मृत्यू आणि सक्रिय रुग्णसंख्येमध्ये घट होत असल्याने आशेची किरणं जाणवत आहेत. आकडेवारीत फार मोठा बदल झाला नसेल, परंतु गेल्या काही दिवसांत सतत वाढत असलेल्या संसर्गाची गती मंदावल्याचे आढळत आहे.   मुंबईत तीन दिवस, … Continue reading मुंबईत काहीसा दिलासा…तीन दिवस नवी रुग्णसंख्या घटतेय!