Monday, June 2, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

२०४७ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था ४० ट्रिलियन डॉलर असेल, उद्योगपती मुकेश अंबानींचं भाकित!!

November 23, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
mukesh ambani 2

मुक्तपीठ टीम

भारताची अर्थव्यवस्था २०४७ पर्यंत १३ पटीने वाढून ४० ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचलेली असेल, असे भाकीत उद्योगपती मुकेश अंबानी यांनी केले आहे. भारत सध्या जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे आणि सध्या फक्त अमेरिका, चीन, जपान आणि जर्मनी यांच्या मागे आहे. अंबानींचा भारताच्या अर्थव्यवस्थेचा अंदाज आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांच्यापेक्षाही मोठा आहे, ज्यांनी गेल्या आठवड्यात म्हटले होते की, २०५० पर्यंत भारत ३० ट्रिलियन डॉलरपर्यंत अर्थव्यवस्था होईल.

अमृतकाळात भारताला आर्थिक विकासात बदल दिसेल…

  • भारताचे उद्योगपती मुकेश अंबानी यांनी गांधीनगर येथील पंडित दीनदयाळ ऊर्जा विद्यापीठाच्या १०व्या दीक्षांत समारंभात सांगितले की, भारत २०४७ पर्यंत तीन ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेवरून ४० ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेत वाढेल.
  • अमृत काळात देशाची आर्थिक वाढ आणि संधींमध्ये अभूतपूर्व बदल होणार असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
  • स्वच्छ ऊर्जा, जैव-ऊर्जा आणि डिजिटल क्रांती या तीन महत्त्वाच्या (गेम चेंजिंग) क्रांती येत्या दशकांमध्ये भारताच्या आर्थिक विकासाचे नेतृत्व करतील, असे ते म्हणाले.

बायो एनर्जी क्रांतीमध्ये रिलायन्स ऊर्जा निर्मिती करेल!!

  • तेलापासून दूरसंचारापर्यंत काम करणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष अंबानी म्हणाले की, स्वच्छ ऊर्जा आणि जैव-ऊर्जा क्रांतीमुळे शाश्वत ऊर्जा निर्माण होईल, तर डिजिटल क्रांतीमुळे आपल्याला ऊर्जा कार्यक्षमतेने वापरता येईल.
  • ते म्हणाले की या तिन्ही क्रांती एकत्रितपणे भारत आणि जगाला हवामान संकटापासून वाचविण्यात मदत करतील.

Tags: Indiamukesh ambaniभारतभारतीय अर्थव्यवस्थामुकेश अंबानी
Previous Post

महापालिका क्षेत्रातील मोकळ्या भूखंड वापरासाठी नाममात्र भाडे आकारणीसाठी नियमात सुधारणा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

मुंबईत जागतिक दर्जाचे नवीन मत्स्यालय उभारणार – मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार

Next Post
तारपोरवाला मत्स्यालयासंदर्भात आढावा बैठक 1

मुंबईत जागतिक दर्जाचे नवीन मत्स्यालय उभारणार - मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!