Tuesday, June 3, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

खासदार संभाजी छत्रपती महाधिवक्ता कुंभकोणींवर संतापले…गोड बोलणं, पण मराठा आरक्षणासाठी काहीच नाही! हिसका माहित नाही!!

October 28, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
sambhaji chhtrapati

मुक्तपीठ टीम

मराठा आरक्षण प्रकरणी खासदार संभाजी छत्रपती यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्याचे महाअधिवक्ते कुंभकोणींवर संतापले आहेत. ते फक्त गोड बोलतात, करत काहीच नाहीत. त्यांना हिसका दाखवू, असा इशारा त्यांनी सोलापुरात बुधवारी झालेल्या जनसंवाद यात्रेत दिला आहे.

 

छत्रपती घराण्यात मॅनेज शब्द नाही!

संभाजी छत्रपती यांना मॅनेज केलं की विषय संपला असं म्हणणाऱ्यांनाही त्यांनी चांगलंच सुनावलं आहे. संभाजी छत्रपती म्हणाले की, आमच्या इतक्या सोप्या मागण्या आहेत, ज्या पूर्ण केल्या जात नाहीयेत मग आम्ही काय गप्प बसलोय काय? संभाजी छत्रपतींना मॅनेज केलं की विषय संपला असं काही जणांना वाटत असेल पण माझा जन्म छत्रपती घराण्यात झालाय, मॅनेज शब्द आमच्या जवळपास ही नाही असंही ते म्हणाले.

 

महाअधिवक्त्यांविरोधात संताप

  • कुंभकोणी यांनी अजून आमचा हिसका पहिला नाही.
  • सोलापुरात झालेल्या जनसंवाद यात्रेत संभाजीराजे छत्रपती यांची महाधिवक्ता कुंभकोणी यांच्यावर देखील टीका केली.
    अॅटोर्नी जनरल कुंभकोणी प्रचंड गोड बोलत होते, मागील दोन महिन्यांपासून पठ्ठया फिरकला सुद्धा नाही, आणि फोन देखील करत नाही.
  • कदाचित अॅटोर्नी जनरल कुंभकोणी यांनी अजून आमचा हिसका पहिला नाही.

 

इंदिरा सहानी केसमुळे मराठा आरक्षण उडाले!

  • केंद्र सरकारचं म्हणणं आहे की ते अधिकार राज्य शासनाला दिले आहेत.
  • इंदिरा सहानी केसमुळे मराठा आरक्षण उडाले असल्याचं संभाजी छत्रपती म्हणाले.
  • असामान्य परिस्थिती निर्माण झाली तर मराठा आरक्षण देता येऊ शकेल, असा इंदिरा सहानी केसमधील निकाल आहे.
  • घटनादुरुस्ती वेळी मी पार्लमेंटमध्ये मला बोलू दिले गेले नाही, मी भांडलो, त्यानंतर माध्यमांसमोर बोललो. पार्लमेंटमध्ये ही टर्म बदलावी आणि मराठा समजासह इतर पटेल, गुर्जर इत्यादी समाजाच्या आरक्षणाच्या मार्ग मोकळा हो

Tags: adv General KumbakoniMaratha Reservationsambhaji chhatrapatisolapurमराठा आरक्षणमहाधिवक्ता कुंभकोणीसंभाजी छत्रपतीसोलापूर
Previous Post

पेगॅसस प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या निकालाने काँग्रेसच्या आरोपांना पुष्टी !: नाना पटोले

Next Post

बाळासाहेबांची आठवण करुन देत समीर वानखेडेंच्या पत्नी क्रांती रेडकरांचं मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र…

Next Post
kranti letter to cm

बाळासाहेबांची आठवण करुन देत समीर वानखेडेंच्या पत्नी क्रांती रेडकरांचं मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!