Saturday, June 7, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता, कोडिंगसह कौशल्य विकास उपक्रमांमध्ये सहभागाची नवी संधी

नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन व 'हॅप्पीमोंगो लर्निंग' यांच्यात सामंजस्य करार

June 3, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
NSDC And Happy Mongo

मुक्तपीठ टीम 

शिक्षण क्षेत्रात कार्यरत हॅप्पीमोंगो लर्निंग सोल्यूशन्स आणि राष्ट्रीय कौशल्य विकास प्राधिकरण अर्थात नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनशी (एनएसडीसी) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या सामंजस्य करारामुळे विद्यार्थ्यांना ‘एनएसडीसी’ आयोजित कार्यक्रमांत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, कोडिंग यासह अन्य कौशल्य विकास उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना ‘एनएसडीसी’चे प्रमाणपत्र मिळणार आहे. भारतीय, तसेच परदेशातील विद्यार्थ्यांनाही फायदा होणार आहे.

या भागीदारीमुळे शिक्षण क्षेत्रात हॅप्पीमोंगो आणखी दर्जेदार शिक्षण देऊ शकेल, असा विश्वास व्यक्त करत हॅप्पीमोंगो लर्निंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिवाकार्तिकेयन म्हणाले, “नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे अधिकृत नॉलेज पार्टनर असल्याने या भागीदारीचा आम्हाला आनंद आहे. आता आमच्याकडील विद्यार्थी नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे कौशल्य विकास कार्यक्रम, अभ्यासक्रम, डिजिटल टूल्स, मोबाईल अॅप्लिकेशन्स आणि ई-चाचण्या यांचा वापर करु शकणार आहेत. तरुण विद्यार्थी आणि प्रौढ या दोघांनाही याचा अतिशय चांगला फायदा होईल. येत्या काळात विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठीही काही प्रोग्रॅमची निर्मिती करु शकू अशी आशा आहे.”

“कौशल्य विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि व्यावसायिक प्रशिक्षण उपक्रमांना निधी देण्याच्या प्रयत्नांना या भागीदारीमुळे आणखी चालना मिळाली आहे. आम्ही ३७ केंद्रित क्षेत्रांतर्गत खाजगी गुंतवणूकदारांसाठी उच्च दर्जाची माहिती आणि कौशल्य प्रशिक्षणे देण्यास तयार आहोत. अत्यंत प्रतिष्ठित प्रशिक्षण आणि प्रमाण संस्थेद्वारे विद्यार्थ्यांना चांगल्या भविष्यासाठी मदत करताना आम्हाला हॅप्पीमोंगोसोबत केलेली भागीदारी उपयुक्त ठरणार आहे, असे ‘एनएसडीसी’च्या प्रवक्त्यांनी नमूद केले.

हॅप्पीमोंगो विषयी:

हॅप्पीमोंगो ही तंत्रज्ञान कंपनी असून, ऑगमेंटेड रिअॅलिटी आणि व्हर्च्युअल रिअॅलिटी यांसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादने आणि त्यासंदर्भातील उपाययोजना तयार करते. कंपनीचा डेटा २००० हून अधिक स्वतंत्र तपासण्या आणि चाचण्यांमधून जातो.
संकेतस्थळ – http://www.happymongo.com/
मोबाईल – 9892790750

नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन विषयी:

नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NSDC) ही ना नफा ना तोटा तत्वावर चालणारी पब्लिक लिमिटेड कंपनी आहे. ही कंपनी वित्त मंत्रालयाने सार्वजनिक खाजगी भागीदारी (PPP)मॉडेल म्हणून स्थापन केली आहे. मोठ्या, दर्जेदार आणि फायद्याच्या व्यावसायिक संस्थांच्या निर्मितीला प्रेरीत करून कौशल्य विकासाला चालना देण्याचे संस्थेचे उद्दीष्ट आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Artificial IntelligenceCoding 'good newsGood news MorningNational Skill Development CorporationSkill Developmentकृत्रिम बुद्धिमत्तानॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनहॅप्पीमोंगो लर्निंग
Previous Post

नव्या आव्हांनांसह ‘राजहंस’ विद्यालयाच्या खेळाडूंचा सराव सुरु

Next Post

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात हेड कॉन्स्टेबलच्या २४८ जागांवर संधी

Next Post
Indo Tibetian Border Police Force

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात हेड कॉन्स्टेबलच्या २४८ जागांवर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!