Tuesday, May 13, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

मोटोरोलोचा नवीन बजेट स्मार्टफोन, ५०एमपी कॅमेरा आणि ५०००एमएएच बॅटरीची साथ!

March 10, 2022
in featured, चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Moto G22

मुक्तपीठ टीम

अमेरिकन मोबाईल फोन कंपनी मोटोरोलाने जी सीरीजमध्ये एक नवीन स्मार्टफोन लॉंच केला आहे. मोटोरोलाचा हा बजेट स्मार्टफोन सध्या यूरोपातील बाजारपेठांमध्ये उपलब्ध झाला आहे. या स्मार्टफोनमध्ये मिडीयाटेक चिपसेट आणि रियर मध्ये क्वाड कॅमेराचा सेटअप दिला गेला आहे. मोटो जी२२ स्मार्टफोनमध्ये ४जीबी रॅम आहे आणि यात यूजर्सला ५,०००एमएएचच्या बॅटरी क्षमतेसोबत अनेक शानदार फिचर मिळणार आहेत. चला तर जाणून घेऊयात स्मार्टफोनची किंमत आणि फिचर.

 

मोटो जी२२ स्पेसिफिकेशन

  • मोटो जी२२ मध्ये ६.५ इंचचा मॅक्सविजन डिस्प्ले मिळेल.
  • जो ७२०X१६०० पिक्सलच्या एचडी रिझॉल्यूशनसोबत येईल.
  • डिस्प्लेमध्ये फ्रंट कॅमेऱ्यासाठी पंच होलसोबत ९०एचझेडचा रिफ्रेश रेट आणि २०ः९ अॅस्पेक्ट रेशो आहे.
  • स्मार्टफोनमध्ये मिडीयाटेकचा हिलिओ ऑक्टाकोर चिपसेट दिला आहे.
  • जो ४जीबी रॅम आणि ६४जीबी च्या इंटर्नल स्टोरेजसोबत येतो.
  • या फोनमधील इंटर्नल मेमरी १टीबी पर्यंत एसडी कार्डच्या माध्यमातून आपण वाढवू शकता.

 

मोटो जी२२ कॅमेरा आणि बॅटरी

  • मोटो जी२२ मध्ये सेल्फीसाठी अप्रतिम असा १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.
  • रियरमध्ये ५०मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, ८मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा, २-२ मेगापिक्सलचा डेप्थ आणि मॅक्रो सेंसर लावला आहे.
  • हा स्मार्टफोन लेटेस्ट अॅंड्रॉइड १२ वर काम करतो.
  • या फोनला पावर देण्यासाठी ५०००एमएच ची बॅटरी आणि १५ वॉटचा चार्जिंग सपोर्ट दिला आहे.
  • कनेक्टिव्हिटीसाठी मोटो जी२२ मध्ये यूएसबी सी टाईप पोर्ट, ४जी एलटीई, वायफाय, ब्लूटूथ वी५, एक ३.५ एमएमचा ऑडिओ जॅक दिला आहे.

 

मोटो जी२२ स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्लेः ६.५इंच ७२०-१६००
  • प्रोसेसरः मिडीया टेक हेलिओ जी३७
  • ओएसः अॅंड्रॉइड १२
  • रॅम- ४जीबी
  • स्टोरेजः ६४जीबी
  • फ्रंट कॅमेराः १६एमपी
  • रियर कॅमेराः ५०एमपी प्लस ८एमपी प्लस २एमपी प्लस २ एमपी प्लस २एमपी
  • बॅटरीः ५०००एमएएच

 

मोटो जी२२ प्राइज आणि अव्हेलेबिलिटी

  • मोटो जी२२ हा यूरोपमध्ये सिंगल वेरिएंटमध्ये लॉंच केला आहे.
  • यात ४जीबी रॅम आणि ६४ जीबीचा इंटर्नल स्टोरेज दिलेला आहे.
  • मोटो जी२२ ला १६९ यूरो अर्थात तब्बल १४,३०० रूपयांमध्ये लॉंच केला गेला आहे.
  • हा स्मार्टफोन तीन कलर ऑप्शन कॉस्मिक ब्लॅक, पर्ल वाइट आणि आइसबर्ग ब्लू सोबत येईल.
  • मोटो जी२२ अन्य देशात लॉंच करण्यासंदर्भात कंपनीने सांगितले की, हा स्मार्टफोन लवकरच आशिया, आफ्रिका,लॅटीन अमेरिकेच्या देशांमध्ये लॉंच करण्यात येणार आहे.
  • अद्याप तारीखसंदर्भात सांगितले गेलेले नाही.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: 50 MP camera5000 mAh battery५०००एमएएच बॅटरी५०एमपी कॅमेराgood newsMoto G22Motorolo smartphonemuktpeethचांगली बातमीमुक्तपीठमोटो जी२२मोटोरोलो स्मार्टफोन
Previous Post

सागर कातुर्डे ‘परळ श्री -२०२२’चे विजेते, शरीरसौष्ठवपटूंना ग्लोबल संधीसाठी लोकल प्रयत्न

Next Post

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये डिझाइन, मॅनेजमेंट ट्रेनींच्या ८५ जागांवर करिअर संधी

Next Post
hal

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये डिझाइन, मॅनेजमेंट ट्रेनींच्या ८५ जागांवर करिअर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!