Tuesday, May 13, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेअंतर्गत महाराष्ट्रात सर्वाधिक लाभार्थी! सर्व राज्यांमध्ये अव्वल!!

December 18, 2021
in featured, करिअर, चांगल्या बातम्या
0
Atmanirbhar Bharat Rozgar Yojana

मुक्तपीठ टीम

आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेअंतर्गत महाराष्ट्रानंतर गुजरात आणि कर्नाटक सर्वाधिक लाभार्थी असलेल्या राज्यांच्या यादीत अव्वल स्थानावर आहेत. आत्मनिर्भर भारत रोजगार योजने अंतर्गत कंपन्यांकडून प्राप्त झालेल्या अर्जांची राज्यनिहाय संख्या; आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेमधून आत्तापर्यंत लाभ घेतलेल्या राज्यनिहाय लाभार्थींची संख्या तसेच सरकारद्वारे पुरविल्या जाणाऱ्या एकूण सहाय्याची संख्या खालीलप्रमाणे आहे.

 

लाभार्थी आस्थापना (स्थापना), कर्मचारी आणि लाभाची रक्कम (04.12.2021 पर्यंत) याची राज्य-निहाय यादी

 

Sr. No. State Estts. New Employees BENEFIT AMOUNT (In Rs.)
1 ANDAMAN AND NICOBAR ISLANDS 32 368 39,77,396
2 ANDHRA PRADESH 3,025 1,07,324 77,51,87,953
3 ARUNACHAL PRADESH 9 59 3,80,640
4 ASSAM 436 11,873 7,14,09,916
5 BIHAR 902 17,616 15,74,59,757
6 CHANDIGARH 1,268 43,618 29,42,33,850
7 CHATTISGARH 2,286 55,733 40,76,13,436
8 DELHI 2,443 1,47,520 87,18,86,213
9 GOA 437 14,427 9,27,41,595
10 GUJARAT 12,379 4,44,741 2,78,63,52,624
11 HARYANA 5,974 2,57,728 1,67,79,95,256
12 HIMACHAL PRADESH 1,700 56,681 37,60,28,799
13 JAMMU AND KASHMIR 681 12,895 10,49,62,007
14 JHARKHAND 1,649 41,587 31,46,95,599
15 KARNATAKA 8,024 3,07,164 2,21,63,55,794
16 KERALA 2,034 60,521 45,94,47,215
17 LADAKH 12 163 8,96,149
18 MADHYA PRADESH 4,760 1,38,512 1,03,57,85,589
19 MAHARASHTRA 17,524 6,49,560 4,09,72,34,366
20 MANIPUR 38 765 53,73,983
21 MEGHALAYA 31 966 1,47,23,933
22 MIZORAM 12 292 41,97,954
23 NAGALAND 7 43 4,38,698
24 ORISSA 3,182 59,485 46,17,12,892
25 PUNJAB 5,249 1,19,577 91,21,26,945
26 RAJASTHAN 8,725 2,19,079 1,41,91,17,573
27 SIKKIM 95 2,747 2,42,67,287
28 TAMIL NADU 12,803 5,35,615 3,00,46,76,607
29 TELANGANA 4,097 1,85,051 1,03,56,10,742
30 TRIPURA 130 3,091 2,90,18,051
31 UTTAR PRADESH 9,548 2,75,180 2,13,28,53,265
32 UTTARAKHAND 1,931 63,444 44,15,82,808
33 WEST BENGAL 5,593 1,39,126 89,06,99,250
Grand Total 1,17,016 39,72,551  26,12,10,44,142

 

कामगारांना पीएफची रक्कम जलद वाटप करण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजना खालीलप्रमाणे आहेत:

  • कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) दाव्यांचा स्यंचलित निपटारा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) जानेवारी २०२० मध्ये सुरू केला होता.
  • महामारी, पूर, भूकंप इत्यादी कोणत्याही आपत्तीच्या वेळी EPF सदस्यांना अखंड सेवा देण्यासाठी EPFO मध्ये मल्टी-लोकेशन क्लेम सेटलमेंट सुविधा सुरू करण्यात आली होती. या व्यवस्थेमुळे ईपीएफ सदस्यांना अखंड सेवा पुरवण्यात मदत झाली आहे.

 

वर्षानुसार क्लेम सेटलमेंट प्रक्रियेसाठी लागणारा सरासरी वेळ खालीलप्रमाणे आहे:-

Financial

Year

Average time taken to process claim (in days)
2019-20 11.5 days
2020-21 8.4 days
2021-22 (as on 06.12.2021) 7.3 days

 

वरील तक्त्यानुसार, आर्थिक वर्ष २०१९-२० ते आर्थिक वर्ष २०२१-२२ या कालावधीत दावे निकाली काढण्याचा वेग वाढला आहे. अशी माहिती श्रम आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी आज लोकसभेत दिली.


Tags: Atmanirbhar Bharat Rozgar YojanacareerCareer Opportunityjob opportunityMaharashtraNarendra modipmo indiaआत्मनिर्भर भारत रोजगार योजनाकरिअरसंधीचांगली बातमीमहाराष्ट्रमुक्तपीठरोजगार योजनारोजगारसंधी
Previous Post

नवीन आधुनिक तेजस डब्यांसह राजधानी एक्सप्रेस! लांब पल्‍ल्‍यासाठी तेजस कोचमधून मस्त प्रवास!

Next Post

महाराष्ट्रात नदी उत्सव! सांगलीत कृष्णाकाठी घाटाच्या स्वच्छतेचा शुभारंभ!!

Next Post
Sangli

महाराष्ट्रात नदी उत्सव! सांगलीत कृष्णाकाठी घाटाच्या स्वच्छतेचा शुभारंभ!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!