Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह भावाविरोधात ॲट्रॉसिटीसह फवणूकीचा गुन्हा दाखल

आटपाडी पोलीस ठाण्यात दाखल; झरे येथील शेतकऱ्याची फसवणूक

January 5, 2022
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
MLA Gopichand Padalkar

मुक्तपीठ टीम

आटपाडी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांचे बंधू समाज कल्याणचे माजी सभापती ब्रह्मदेव पडळकर यांच्यावर फसवणूकीसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा आटपाडी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला. विकलेल्या शेत जमिनीचे पैसे न दिल्याची फिर्याद शेतकरी महादेव अण्णा वाघमारे (रा. झरे) यांनी दिली. एलसीबीसह आटपाडी पोलिसांनी तपास करून गुन्हा दाखल केला.

 

पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की झरे येथील ज्येष्ठ शेतकरी महादेव वाघमारे आणि त्यांच्या बहिणीकडून आमदार पडळकर आणि त्यांचे भाऊ ब्रह्मानंद यांनी गट नंबर (६२४ ५५६ व ५५७/१) मधील अकरा एक शेत जमीन सन २००८ मध्ये दहा लाख पन्नास हजार रुपयाचा तोंडी व्यवहार ठरवला होता. यावेळी पडळकर यांनी एक लाख रुपये दिले होते. या तोंडी व्यवहाराचा दस्त २१ मार्च २०११ रोजी झाला. त्यावेळी ठरलेल्या व्यवहारा प्रमाणे स्टॅम्प ड्युटी फी कमी करण्याचे भासवून खरेदी दस्त करते वेळी फक्त चार लाख ७५ हजार रुपये दिले. असे एकूण सदर कुटुंबाला पाच लाख ७५ हजार रुपये पडळकर बंधूंनी दिले होते. प्रत्यक्षात त्यांचा व्यवहार दहा लाख पन्नास हजार रुपयाला ठरला होता. पडळकर बंधु त्यांना चार लाख ७५ हजार रुपये देणार होते. ते आज अखेर त्यांना दिलेले नाहीत. या उलट त्यांच्या शेत जमिनीतून गेलेल्या पाईपलाईनचा आणि विहिरीच्या पाण्याचा बळजबरीने बेकायदेशीरपणे वापर चालू ठेवला आहे. अखेर या कुटुंबाने पोलिसांच्याकडे धाव घेऊन पडळकर बंधूंच्या विरोधात ॲट्रॉसिटी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आटपाडी पोलिस अधिक तपास करत आहेत.


Tags: Atpadi Police ThaneAtrocityFraud Crimefraud of farmersJhareMLA Gopichand Padalkarmuktpeethआटपाडी पोलीस ठाणेआमदार गोपीचंद पडळकरझरेफवणूक गुन्हामुक्तपीठशेतकऱ्याची फसवणूकॲट्रॉसिटी
Previous Post

कर्मचारी राज्य विमा महामंडळात ५९४ जागांसाठी भरती

Next Post

अनाथांची माई सिंधुताईंच्या जाण्यानं सारेच व्याकूळ…पोरकं करून गेल्याची भावना!

Next Post
sindhutai sapkal last rituals in pune

अनाथांची माई सिंधुताईंच्या जाण्यानं सारेच व्याकूळ...पोरकं करून गेल्याची भावना!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!