१०हजार धावा करणारी मिताली राज पहिली महिला क्रिकेटर

मुक्तपीठ टीम   भारतीय महिला क्रिकेटची दिग्गज खेळाडू आणि कर्णधार मिताली राजने आता तिच्या क्रिकेटच्या कारकीर्दीतील मोठे यश संपादन केले आहे. मिताली राज जवळपास २० वर्षांपासून भारतीय क्रिकेटचा एक भाग आहे आणि सध्या ती वन डे संघाची कर्णधार आहे. दक्षिण आफ्रिकेसमवेत सुरू असलेल्या वन डे मालिकेत मिताली राजने तिच्या १० हजार धावांचा टप्पा पार केला … Continue reading १०हजार धावा करणारी मिताली राज पहिली महिला क्रिकेटर