गुजरात दंगलींचं कारण ठरलेल्या शहरात ओवेसींच्या एमआयएमचा विजय
मुक्तपीठ टीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने एकतर्फी विजय मिळवला. मात्र, या विजयाच्या आनंदाच्या दुधात मिठाचा खडा पडलाय. गुजरात दंगलीचं कारण ठरलेल्या गोध्राच्या नगर परिषदेवर आता एमआयएमने सत्ता स्थापन केली आहे. गुजरातमध्ये नुकत्याच नगर परिषद निवडणुका पार पडल्या होत्या. भाजपाने बहुतेक नगरपालिकांवर आपला झेंडा फडकावला. पण गोध्रा नगरपालिकेत पक्षाला … Continue reading गुजरात दंगलींचं कारण ठरलेल्या शहरात ओवेसींच्या एमआयएमचा विजय
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed