कोरोना कसा झाला कळलंच नाही! मिलिंद सोमणचे अनुभव…

मुक्तपीठ टीम वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या विळख्यात सामान्यांपासून, नेते आणि कलाकारही बाधित होत आहेत. अशात मॉडेल, अभिनेता आणि मॅरेथॉन धावपटू म्हणून ओळखला जाणाऱ्या मिलिंद सोमणने नुकतीच कोरोनावर मात केली आहे. स्वत: मिलिंदने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करुन सांगितले आहे. त्या पोस्टमध्ये त्याने लिहिले की, “कमी वेगाने पाच किलोमीटर धावणे ४० मिनिटांत पूर्ण केले, पुन्हा धावू … Continue reading कोरोना कसा झाला कळलंच नाही! मिलिंद सोमणचे अनुभव…