आता दिल्लीत लोकांनी निवडलेले सरकार नामधारी, राज्यपालच खरे अधिकारी!

मुक्तपीठ टीम दिल्ली सरकार म्हणजे अरविंद केजरीवाल यांचे सरकार ही परिस्थिती आता इतिहासजमा झाली. आता दिल्ली सरकार म्हणजे नायब राज्यपाल सरकार असणार आहे. या कायद्यानुसार दिल्लीत आता जनतेने निवडून दिलेल्या सरकारपेक्षा जास्त अधिकार नायब राज्यपालांना मिळणार आहेत. यावर आम आदमी पक्षाने विरोध करत, हा दिवस लोकशाहीसाठी काळा दु:खाचा दिवस असल्याचे म्हटले आहे. केंद्र सरकारने दिल्लीत … Continue reading आता दिल्लीत लोकांनी निवडलेले सरकार नामधारी, राज्यपालच खरे अधिकारी!