माध्यम समुहांनी आपल्या पत्रकारांना विमा कवच द्यावे: एस एम देशमुख

मुक्तपीठ टीम कोरोनामुळे पत्रकारांचे जाणारे बळी आणि त्यांच्या कुटुंबाची होणारी वाताहत विचारात घेऊन सर्व वाहिन्या आणि दैनिकांनी पूर्णवेळ पत्रकार आणि पार्ट टाइम वार्ताहरांचा तातडीने विमा उतरावा असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी राज्यातील सर्व माध्यम समुहांना केले आहे. महाराष्ट्रात एकट्या एप्रिल महिन्यात महणजे २२ दिवसात कोरोनानं तब्बल ३३ पत्रकारांचे बळी घेतले आहेत.ऑगस्ट … Continue reading माध्यम समुहांनी आपल्या पत्रकारांना विमा कवच द्यावे: एस एम देशमुख