Thursday, March 12, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

यूपी, एमपी नंतर आता दिल्ली! दंगलग्रस्त भागात बुलडोझर फौज! सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक!!

April 20, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Jahangirpuri

मुक्तपीठ टीम

दिल्लीतील जहांगीरपुरी येथे हनुमान जयंती मिरवणुकी दरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर एकीकडे दिल्ली पोलीस कठोर कारवाई करत आहे. तर दुसरीकडे उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश गाजवणारा बुलडोझर आता दिल्लीतही वापरला जात आहे. हिंसाचाराच्या तीन दिवसांनंतर अनधिकृत बांधकामांवर दिल्ली महानगपालिकेचा बुलडोझर फिरवला गेला. परिसरातून बेकायदा बांधकामे हटवली गेली. घटनास्थळी ४०० पोलीस कर्मचारी तैनात आहेत. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ११ वाजता ही कारवाई थांबवली आहे. यावर उद्या गुरुवारी सुनावणी होणार आहे.

 

दिल्लीतील जहांगीरपुरी भागातील अतिक्रमण हटवण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्रालय दिल्ली हिंसाचाराच्या संदर्भात कठोर झाले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या आदेशानंतर प्रशासनही खूप कडक कारवाई करत आहे.एमसीडी २० आणि २१ एप्रिल रोजी दिल्लीच्या जहांगीरपुरी भागात बेकायदेशीर बांधकामांवर तोडक कारवाई करणार आहे. यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दिल्ली पोलिसांचे ४०० कर्मचारी घटनास्थळी तैनात होते.

 

नागरिकांकडून सामान हलवण्यास सुरुवात…

  • एमएसडी आज या भागातील बेकायदा बांधकामे पाडण्याची कारवाई करणार आहे.
  • यावरून परिसरात तणावाचे वातावरण आहे.
  • जहांगीरपुरी, कुशल सिनेमा चौक समोर सीडी पार्क झोपडपट्टीच्या बाहेर अनेक अवैध बांधकामं आहेत.
  • ही बेकायदा बांधकामे आज हटविण्यात येणार असल्याचे समजताच नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली.
  • सर्वांनी आपले सामान तिथून काढायला सुरुवात केली.

Tags: delhiillegal constructionJahangiriJahangirpuri violence caseअवैध बांधकामदिल्लीदिल्ली पोलीस
Previous Post

भारतीय मानक ब्युरोमध्ये असिस्टंट सेक्शन ऑफिसरसह विविध ३३७ पदांसाठी भरती

Next Post

संजय राऊतांविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी जनहित याचिका!

Next Post
Sanjay Raut (6)

संजय राऊतांविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी जनहित याचिका!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!