Saturday, June 7, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दमदार फीचर्ससह मारुती ब्रेझाचे अपडेटेड मॉडेल भारतीय बाजारपेठेत लाँच होणार

April 19, 2022
in featured, चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
brezza

मुक्तपीठ टीम

मारुती सुझुकी लवकरच अपडेटेड एर्टिगा आणि XL6 भारतीय बाजारपेठेत लाँच करणार आहे. मारुती ब्रेझा १.५ लीटर K15 नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनसह आणली जाऊ शकते. नवीन इंजिन सुमारे 115bhp पॉवर जनरेट करेल, जे सध्याच्या 104bhp इंजिनपेक्षा थोडे अधिक शक्तिशाली आहे. या दोन्ही मॉडेल्सनंतर, कंपनी नवीन जनरेशन ब्रेझा लाँच करणार आहे, यामध्ये एक्सटिरिअर आणि इंटिरियर सुधारणांव्यतिरिक्त, इंजिनमध्ये बदल केले जाऊ शकतात.

 

सीएनजीवाली किफायती मारूती ब्रेझा!

  • नवीन ब्रेझा फॅक्टरी फिटेड सीएनजी किटसह येऊ शकते.
  • CNG मुळे, त्याची फ्युल इफिशियंशी वाढेल, तर त्याची पॅावर आणि टॉर्क कमी होण्याची शक्यता आहे.
  • त्याचे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिकशी जोडले जाणार.
  • सध्या, यात मॅन्युअल तसेच 4-स्पीड एटीसह दिले आहे.
  • नवीन ऑटोमॅटिक ट्रान्समिशन प्रगत तंत्रज्ञान, स्पोर्ट मोड, मॅन्युअल शिफ्ट पर्यायासह येणार.

 

सनरुफ आणि Apple आणि Android कनेक्टीव्हीटी!

  • नवीन SUV ला सनरूफ, ३६० डिग्री पार्किंग कॅमेरा आणि पॅडल शिफ्टर्स आहेत.
  • टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम 9.0-इंच आकारात वाढवली आहे.
  • ही कार Apple CarPlay आणि Android Auto कनेक्टिव्हिटीला स्पोर्ट करू शकते.
  • यात वायरलेस चार्जिंग सिस्टीम, नवीन इन्स्ट्रुमेंट कन्सोल, ऑटोमॅटिक एसी युनिट, ६ एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP) सारखे फिचर्स नवीन Brezza मध्ये दिली जाऊ शकतात.

 

पाहा व्हिडीओ:

 


Tags: IndiaMaruti Brezza'Maruti Suzuki CarSUVभारतमारुती ब्रेझामारुती सुझुकी
Previous Post

यात्रा येडेश्र्वरी देवीची…उधळण चुनखडीची!

Next Post

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामध्ये व्यवस्थापक पदांच्या ८० जागांवर संधी

Next Post
NHAI

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामध्ये व्यवस्थापक पदांच्या ८० जागांवर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!