आजचा दिवस मोठा! भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरु यांचा शहीद दिन!

मुक्तपीठ टीम आज २३ मार्च. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या जिवाची बाजी लावणाऱ्या देशाचे वीरपुत्र भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरु यांना आजच्याच दिवशी १९३१ मध्ये ब्रिटीश सरकारने फाशीची शिक्षा दिली होती. त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस शहीद दिन म्हणून देशभरात साजरा केला जातो.   शहीद भगतसिंहांचं प्रेरणादायी जीवन शहीद भगतसिंह यांचा जन्म २७ सप्टेंबर १९०७ रोजी … Continue reading आजचा दिवस मोठा! भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरु यांचा शहीद दिन!