तुळशीदास भोईटे / मुक्तपीठ टीम झी २४ ताससह झीच्या ९ प्रादेशिक न्यूज चॅनल्सच्या रेटिंग रिपोर्टिंगवर प्रसारभारतीने बंदीची मागणी केल्यानंतर पहिले रेटिंग आज जाहीर झाले आहे. अद्याप बार्कनं माहिती प्रसारण खात्याकडून काही कळवलं नसल्याचं सांगत प्रसारभारतीची मागणी मान्य केली नसल्याने या आठवड्याच्या मराठी चॅनल्सच्या रेटिंगमध्ये झी २४तासचा समावेश आहे. मराठीतील सहा चॅनल्सच्या रेटिंगमध्ये टीव्ही 9 … Continue reading मराठी न्यूज चॅनल्सचं या आठवड्याचं रेटिंग काय सांगतं? रेटिंग बंदी मागणीचं सावट असलेल्या झी २४ तासच्या रेटिंगचं पाऊल कुठे?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed