मराठी न्यूज चॅनल्स टीव्ही रेटिंग: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा न्यूज चॅनल्सना मोठा फायदा! मनोरंजन वाहिन्यांशी स्पर्धा करणारी प्रेक्षकसंख्या!!

तुळशीदास भोईटे / मुक्तपीठ टीम महाराष्ट्रातील राजकीय सत्तासंघर्षाचा मराठी न्यूज चॅनल्सना चांगलाच फायदा झालेला दिसत आहे. मराठी न्यूज चॅनल्सच्या प्रेक्षक संख्येत या आठवड्यात दणदणीत वाढ झाली आहे. त्यातही १५ वर्षे वयावरील टार्गेट ग्रुपमध्ये पहिल्या क्रमाकांवरील टीव्ही ९ मराठीची प्रेक्षक संख्या ही ८ कोटींवर झेपावली आहे. त्यांच्या मागोमाग असलेल्या झी २४ तास हे चॅनल ७ कोटी … Continue reading मराठी न्यूज चॅनल्स टीव्ही रेटिंग: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा न्यूज चॅनल्सना मोठा फायदा! मनोरंजन वाहिन्यांशी स्पर्धा करणारी प्रेक्षकसंख्या!!