मराठा आरक्षण प्रकरण: आता प्रतिक्षा सर्वोच्च निकालाची!

मुक्तपीठ टीम मराठा आरक्षण खटल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. सर्व बाजू आणि महाराष्ट्र सरकारच्या मागणीनुसार इतर राज्यांचेही ५० टक्के आरक्षण मर्यादेवरील म्हणणे ऐकून घेतल्यानंतर शुक्रवारी केंद्र सरकारच्यावतीने अॅटर्नी जनरल आणि सॉलिसिटर जनरल यांनी बाजू मांडली. आता सर्व बाजू ऐकून घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे निकालाची प्रतिक्षा आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल राखून ठेवला आहे. … Continue reading मराठा आरक्षण प्रकरण: आता प्रतिक्षा सर्वोच्च निकालाची!