सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; मराठा आरक्षणासंदर्भात पुढील सुनावणी ८ मार्चला
मुक्तपीठ टीम अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षणावर आज सुनावणी झाली. संपूर्ण राज्याचे या सुनावणीकडे लक्ष होते. मात्र, या प्रकरणी सुनावणी पुढे ढकलली असून अंतिम सुनावणीला ८ मार्चपासून सुरुवात होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाकडे आज मराठा आरक्षणाची प्रत्यक्ष सुनावणी सुरु करण्याची मागणी राज्य सरकारकडून करण्यात आली. यावर सर्वोच्च न्यायालयाने हा महत्वाचा निर्णय दिला आहे. … Continue reading सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; मराठा आरक्षणासंदर्भात पुढील सुनावणी ८ मार्चला
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed