मराठा आरक्षण: १०२वी घटनादुरुस्ती नेमकी आहे तरी कशी?

मुक्तपीठ टीम सर्वोच्च न्यायालयात  मराठा आरक्षणावर सुनावणी होणार आहे. राज्य सरकारने मागणी केल्याप्रमाणे या प्रकरणाची सुनावणी मोठ्या खंडपीठाकडे वर्ग करायची की नाही यासंदर्भात आज युक्तिवाद होण्याची शक्यता आहे. या सुनावणीत १०२ व्या घटनादुरुस्तीचा मुद्दा चर्चेत आहे. ही घटनादुरुस्ती नेमकी आहे तरी कशी ते समजून घेणे आवश्यक आहे.   गेल्या सुनावणीत राज्य सरकारने इतर राज्यांनाही सहभागी … Continue reading मराठा आरक्षण: १०२वी घटनादुरुस्ती नेमकी आहे तरी कशी?