मराठा आरक्षण: पुन्हा तारीख! आता १५ मार्चला सुनावणी!!

मुक्तपीठ टीम आज सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर झालेल्या सुनावणीत आणखी एक तारीख ठरवण्यात आली आहे. आता ही सुनावणी १५ मार्च रोजी होईल. मराठा आरक्षणावरील निकालाचा परिणाम इतर राज्यांवरही होणार असल्याचे लक्षात आल्याने त्या राज्यांनाही बाजू मांडण्याची संधी मिळण्यासाठी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.   मराठा आरक्षणावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या मोठ्या खंडपीठासमोर व्हावी, अशी राज्य सरकारची … Continue reading मराठा आरक्षण: पुन्हा तारीख! आता १५ मार्चला सुनावणी!!