मराठा आरक्षण: सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु, राज्यांना बाजू मांडण्यासाठी आठवड्याची मुदत

मुक्तपीठ टीम सर्वोच्च न्यायालयात आज मराठा आरक्षणावर सुनावणी सुरु आहे. मागच्या सुनावणीच्यावेळी या प्रकरणी सर्व राज्यांना न्यायालयाने त्यांची बाजू मांडण्यासाठी नोटिसा दिल्या होत्या. आज काही राज्यांनी वेळ वाढवून मागितला होता. यावर न्यायालयाने एक आठवड्याचा वेळ वाढवून दिला आहे. मात्र, सुनावणी सुरु ठेवली आहे. सकाळपासून आरक्षणविरोधी याचिकाकर्त्यांचे वकील अरविंद दातार बाजू मांडत आहेत. २०१८च्या १०२ व्या … Continue reading मराठा आरक्षण: सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु, राज्यांना बाजू मांडण्यासाठी आठवड्याची मुदत