मराठा आरक्षणावरील महाराष्ट्राच्या रणनीतीचा फायदा, इतर राज्यांकडून ५०% + आरक्षणाचे समर्थन

मुक्तपीठ टीम मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत महाराष्ट्र सरकारच्या रणनीतीचा फायदा होऊ लागला आहे. ५० टक्के आरक्षण मर्यादेच्या मुद्द्यावर इतर राज्यांनाही बाजू मांडण्यास सांगाव्यात यासाठी महाराष्ट्राने सर्वोच्च न्यायालयात मागणी केली होती. त्यानुसार आतापर्यंत पाच राज्यांनी महाराष्ट्राच्या ५० टक्क्यांवर आरक्षण नेण्याच्या भूमिकेला समर्थन दिले आहे. केंद्र सरकारनेही महाराष्ट्राचा मराठा आरक्षण कायदा योग्य असल्याचे न्यायालयात सांगितले आहे. महाराष्ट्रासह … Continue reading मराठा आरक्षणावरील महाराष्ट्राच्या रणनीतीचा फायदा, इतर राज्यांकडून ५०% + आरक्षणाचे समर्थन