मराठा आरक्षण: केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयात, राज्याने जबाबदारी टाकल्यामुळे पाऊल उचलल्याची शक्यता!

मुक्तपीठ टीम सर्वोच्च न्यायालयाचा मराठा आरक्षणाबाबतच्या निकालावर केंद्र सरकारने गुरुवारी पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. या निकालात सर्वोच्च न्यायालयाने १०२ व्या घटनादुरुस्तीमुळे राज्यांचे मागासवर्ग आरक्षण अधिकार आता केंद्राकडे आले असल्याचे म्हटले होते. घटनादुरुस्तीचा अर्थ लावण्याबद्दल केंद्राने पुनर्विचाराची मागणी केली आहे. राज्य सरकारने त्याआधारावरच आता केंद्र सरकारनेच आरक्षण द्यावे, अशी मागणी केली आहे. त्यामुळेच केंद्राला सर्वोच्च … Continue reading मराठा आरक्षण: केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयात, राज्याने जबाबदारी टाकल्यामुळे पाऊल उचलल्याची शक्यता!