तुळजापूरचा मांझी…नदीच्या खोलीकरणासाठी दिवसरात्र मेहनत!
मुक्तपीठ टीम बिहारमध्ये दशरथ मांझीनी आपली पत्नी फगुनियाच्या प्रेमाखातर एक डोंगर पोखरून रस्ता तयार केला. तसाच एक मांझी उस्मानाबाद जिल्ह्यामधल्या तुळजापूरजवळच्या “बोरी नदीच्या” खोलीकरणासाठी दिवस-रात्र एक करतोय,. या मांझीसाठीची फगुनिया म्हणजे तुळजापूर तालुका सुजलम् करणे आहे. त्या भगिरथ कार्यासाठी आज अनेकांचे हात साथ देण्यासाठी सरसावले. पण त्याने ते सुरु केले तेव्हा वापरले आपल्या आईचे निवृत्तीवेतन. … Continue reading तुळजापूरचा मांझी…नदीच्या खोलीकरणासाठी दिवसरात्र मेहनत!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed