मीरा भाईंदरचे कांदळवन संरक्षित वन जाहीर! न्यायालयाच्या आदेशाची १५ वर्षांनी अंमलबजावणी!!

मुक्तपीठ टीम मीरा भाईंदर मधील सरकारी जमिनीवरील १ हजार ३६ हेक्टर इतके कांदळवन क्षेत्र उच्च न्यायालयाच्या २००५सालच्या आदेशानुसार १५ वर्षांनी का होईना अखेर प्रशासनाने राखीव वन म्हणून संरक्षित केले आहे. मीरा भाईंदर मधील सरकारी जागेतील कांदळवन हे संरक्षित वन जाहीर झाल्याने नोट आणि वोट ला चटावलेल्या लांडग्यांची कोल्हेकुई सुरु झाली आहे. निसर्ग नष्ट करून सरकारी … Continue reading मीरा भाईंदरचे कांदळवन संरक्षित वन जाहीर! न्यायालयाच्या आदेशाची १५ वर्षांनी अंमलबजावणी!!