Wednesday, June 4, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महिंद्रा अँड महिंद्राची नवी ईव्ही कंपनी, ब्रिटिश कंपनीसह १,९२५ कोटी रुपयांची गुंतवणूक!

July 12, 2022
in featured, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
M&M And BII

मुक्तपीठ टीम

भारतातील इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी पाहता, महिंद्रा अँड महिंद्रा एक मोठं पाऊल उचलत आहे. वाहन उद्योगातील हा नामांकित समूह एक नवीन ईव्ही कंपनी स्थापन करणार आहे. ब्रिटिश इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंटसोबत नव्या कंपनीमध्ये दोन टप्प्यात १,९२५ कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करणार आहे.

नवीन ईव्ही कंपनी ‘EV Co’ ने नियोजित उत्पादन पोर्टफोलिओसाठी २०२३-२४ ते २०२६-२७ या आर्थिक वर्षांमध्ये सुमारे ८,००० कोटी रुपये किंवा $१ बिलियनची एकूण भांडवली गुंतवणूकीचे नियोजन केले आहे.

महिंद्रा आणि महिंद्रा आणि ब्रिटिश इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट दोघेही या ईव्ही कंपनीमध्ये १,९२५ कोटी रुपयांची गुंतवणूक करतील. कंपनी चार चाकी इलेक्ट्रिक वाहनांवर लक्ष केंद्रित करणार आहे. महिंद्रा आणि महिंद्रा आणि ब्रिटिश इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट यांनी या संदर्भात ‘बाइंडिंग’ करार केला आहे.

महिंद्रा आणि महिंद्राने स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीनुसार, ब्रिटिश इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट १,९२५ कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करेल. अशाप्रकारे, नवीन कंपनीमध्ये त्याची मालकी २.७५ टक्के ते ४.७६ टक्के असेल.

महिंद्रा आणि महिंद्रा आणि ब्रिटिश इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट निधीची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी टप्प्याटप्प्याने कंपनीमध्ये इतर समविचारी गुंतवणूकदारांना संलग्न करण्यासाठी एकत्र काम करतील. महिंद्रा समूहाने २०४० पर्यंत पर्यावरण सकारात्मक बनण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

 


Tags: British CompanyEV Companygood newsinvestment with Mahindra & Mahindramuktpeethईव्ही कंपनीघडलं-बिघडलंचांगली बातमीब्रिटिश कंपनीसह गुंतवणूकमहिंद्रा अँड महिंद्रामुक्तपीठ
Previous Post

नागपुरात जागतिक विक्रम! सिंगल कॉलमवर महामार्ग, मेट्रो रेल्वेचा सर्वात लांब डबल डेकर उड्डाणपूल!

Next Post

नव्या संसद भवनाच्या छतावर राष्ट्रीय मानचिन्हाचं अनावरण!

Next Post
Parliament building

नव्या संसद भवनाच्या छतावर राष्ट्रीय मानचिन्हाचं अनावरण!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!