दातृत्वाचा आनंदोत्सव…कचरा वेचक गायकांना महिंद्रांची मदत

मुक्तपीठ टीम   महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. महिंद्रा त्यांच्या ट्रविटर अकाऊंटवरून ते नेहमी त्यांना भावलेली एखादी पोस्ट किंवा योजना शेअर करत असतात. महिंद्रा यांनी ट्विटरच्या माध्यमातून अनेक गरजूंना मदत केली आहे. नुकताच आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवरून कचरा वेचणाऱ्या दोन भावांच्या गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. या दोघांच्या गाण्याच्या … Continue reading दातृत्वाचा आनंदोत्सव…कचरा वेचक गायकांना महिंद्रांची मदत