Tuesday, June 3, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महिंद्रा समुहाची ग्लोबल झेप, स्वातंत्र्य दिनी ५ इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच करणार!

July 26, 2022
in featured, चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Mahindra SUV New Teaser

मुक्तपीठ टीम

महिंद्रा अँड महिंद्र पुढील महिन्यात त्यांच्या ५ नवीन इलेक्ट्रिक एसयुव्हीसह ग्लोबल झेप घेणार आहे. ही झेप जागतिक पदार्पण १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी घेतली जाईल. यासाठी कंपनीने नुकताच एक टीझरही जारी केला आहे. महिंद्रा अँड महिंद्राच्या टीझरमध्ये दाखवलेल्या पाच एसयुव्हीपैकी चार कूप-एसयूव्ही बॉडी स्टाइलमध्ये आहेत. पाचवी एसयूव्ही महिंद्राच्या सध्याच्या फ्लॅगशिप एक्सयुव्ही ७०० च्या इलेक्ट्रिक व्हर्जनसारखी दिसते. ही नवीन इलेक्ट्रिक कार युकेमधील ऑक्सफर्डशायरमधील महिंद्रा एडवांस्ड डिझाइन युरोप (MADE) स्टुडिओमध्ये प्रदर्शित केले जातील.

कंपनीने काही वेळापूर्वी जारी केलेल्या टीझरमध्ये स्पष्ट केले होते की, पुढील आणि मागील दोन्ही बाजूस सी-आकाराचे एलईडी सिग्नेचर लॅम्प देण्यात आले आहेत. मात्र, नवीन टीझरमध्ये हे दिसत नाही. सध्या, या पाच इलेक्ट्रिक एक्सयुव्हीबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही, पण काही काळात कंपनी त्यांच्याबद्दल अधिक माहिती शेअर करेल.

 

पाहा व्हिडिओ:


Tags: Electric SUVgood newsLatest TechMahindra & Mahindramuktpeethइलेक्ट्रिक एसयुव्हीग्लोबल झेपचांगली बातमीमहिंद्रा अँड महिंद्रमुक्तपीठलेटेस्ट टेक
Previous Post

कोल्हापूर विमानतळावर रात्रीच्या वेळी विमान उतरवण्यासाठी सुविधांची उभारणी सुरु

Next Post

सीसीबीएल बॅंकेत प्रोबेशनरी ऑफिसर आणि प्रोबेशनरी असोसिएट्स पदांवर संधी

Next Post
CCBL Bank

सीसीबीएल बॅंकेत प्रोबेशनरी ऑफिसर आणि प्रोबेशनरी असोसिएट्स पदांवर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!