देशाच्या जीडीपीत महाराष्ट्र अव्वल…करोडपतीही सर्वाधिक!

मुक्तपीठ टीम   देशाची शान वाढवणारा महाराष्ट्र देशासाठी संपत्ती निर्मितीतही अव्वल आहे. महाराष्ट्र राज्यात थोडेथाडके नाहीत तर ५६,००० करोडपती कुटुंबं आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि गुजरात यांचा क्रमांक लागतो. देशातील ४ लाख१२ हजार कोटी कुटुंबांपैकी महाराष्ट्रासह या पाच राज्यांमध्ये देशातील ४६ टक्के करोडपती राहतात.   श्रीमंतांच्या वार्षिक यादीसाठी ओळखल्या जाणाऱ्या हरुण इंडियाच्या संपत्ती … Continue reading देशाच्या जीडीपीत महाराष्ट्र अव्वल…करोडपतीही सर्वाधिक!