राज्यात ८५ ओमायक्रॉनचे नवे रुग्ण रिपोर्ट! एकूण २५२ पैकी ९९ रुग्ण बरे!

मुक्तपीठ टीम आज राज्यात ८५ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. या पैकी ४७ रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने ( एन. आय. व्ही.) तर ३८ भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेने ( आयसर) रिपोर्ट केले आहेत. एन आय व्ही ने रिपोर्ट केले ४७ रुग्णांमध्ये ४३ आंतरराष्ट्रीय प्रवासी आणि ४ निकटसहवासित आहेत. रुग्णांचा जिल्हानिहाय तपशील … Continue reading राज्यात ८५ ओमायक्रॉनचे नवे रुग्ण रिपोर्ट! एकूण २५२ पैकी ९९ रुग्ण बरे!