Sunday, March 8, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आज राज्यात ओमायक्रॉन संसर्गाचे २६ रुग्ण, एकूण रुग्ण आता १६७, ७२ बरे होऊन घरी परतले!

December 27, 2021
in featured, आरोग्य, घडलं-बिघडलं
0
MOR Maharashtra Omicron Report

मुक्तपीठ टीम

  • आज राज्यात ओमायक्रॉन संसर्गाचे २६ रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.
  • तपशील पुढीलप्रमाणे –
    • मुंबई -११
    • रायगड (पनवेल मनपा) -५
    • ठाणे मनपा-४
    • नांदेड- २
    • नागपूर, पालघर, भिवंडी निजापूमर मनपा आणि पुणे ग्रामीण – प्रत्येकी १
  • यामुळे राज्यात आतापर्यंत रिपोर्ट झालेल्या ओमायक्रॉन रुग्णांची संख्या १६७ झाली आहे.

 

अ.क्र. जिल्हा /मनपा आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण
१ मुंबई ८४*
२ पिंपरी चिंचवड १९
३ पुणे ग्रामीण १७
४ पुणे मनपा, ठाणे मनपा प्रत्येकी ७
५ सातारा, उस्मानाबाद, पनवेल मनपा प्रत्येकी ५
६ नागपूर ३
७ कल्याण-डोंबिवली,  औरंगाबाद, नांदेड प्रत्येकी २
८ बुलढाणा, लातूर, अहमदनगर, अकोला, वसई-विरार, नवी मुंबई , मीरा-भायंदर, पालघर, भिवंडी निजामपूर मनपा प्रत्येकी १
एकूण १६७
*यातील ४ रुग्ण गुजरात, ३ रुग्ण कर्नाटक, २ रुग्ण केरळ आणि दिल्ली येथील तर प्रत्येकी १ रुग्ण छत्तीसगड, उत्तर प्रदेश, जळगाव, ठाणे, नवी मुंबई आणि औरंगाबाद येथील आहेत तर २ रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत.

 

  • यापैकी ७२ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

 

आज आढळलेल्या २६ ओमायक्रॉन रुग्णांची सर्वसाधारण माहिती –

  • वय : १८ वर्षांखालील – ४; ६० वर्षांवरील – २.
  • लिंग – १४ पुरुष, १२ स्त्रिया
  • प्रवास – २४ जणांचा आंतरराष्ट्रीय प्रवासाचा इतिहास तर २ जण निकटसहवासित.
  • लसीकरण – १८ वर्षाखालील ४ जण आणि इतर ३ जण वगळता १९ जणांचे पूर्ण लसीकरण झालेले आहे.
  • आजाराचे स्वरुप – २१ जणांना कोणतीही लक्षणे नाहीत तर ५ जणांना सौम्य लक्षणे आहेत.

 

दरम्यान १ डिसेंबर पासून आज सकाळपर्यंत राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर  करण्यात आलेल्या तपासणीचा तपशील खालीलप्रमाणे आहे –

एकूण आलेले प्रवासी आर टी पी सी आर केलेले प्रवासी आर टी पी सी आर बाधित आणि जनुकीय तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आलेले रुग्ण
अतिजोखमीचे देश इतर देश एकूण अतिजोखमीचे देश इतर देश एकूण अतिजोखमीचे देश इतर देश एकूण
२६८८७ १५७१८५ १८४०७२ २६८८७ ८५८१ ३५४६८ १६५ ६६ २३१

 

या शिवाय राज्यात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत ७४३ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी ९८ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

 

ही बातमी राज्य आरोग्य खात्याच्या २७ डिसेंबर २०२१च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.

 

हेही वाचा:

राज्यात कोरोनाचे १,४२६ नवे रुग्ण, ७७६ घरी परतले! मुंबईत ७८८! महामुंबईत १०७२!!

 


Previous Post

विधानसभा प्रश्नोत्तरांमध्ये आज कोणते मुद्दे?

Next Post

राज्यात कोरोनाचे १,४२६ नवे रुग्ण, ७७६ घरी परतले! मुंबईत ७८८! महामुंबईत १०७२!!

Next Post
MCR Maharashtra Corona Report

राज्यात कोरोनाचे १,४२६ नवे रुग्ण, ७७६ घरी परतले! मुंबईत ७८८! महामुंबईत १०७२!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!