ओमायक्रॉन संसर्ग: राज्यात ३१ नवे रुग्ण रिपोर्ट, एकूण १४१पैकी ६१ घरी परतले!

मुक्तपीठ टीम आज राज्यात ओमायक्रॉन संसर्गाचे ३१ रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. तपशील पुढीलप्रमाणे मुंबई -२७ ठाणे -२ पुणे ग्रामीण आणि अकोला – प्रत्येकी १ यामुळे राज्यात आतापर्यंत रिपोर्ट झालेल्या ओमायक्रॉन रुग्णांची संख्या १४१ झाली आहे. अ.क्र. जिल्हा /मनपा आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण १ मुंबई ७३* २ पिंपरी चिंचवड १९ ३ पुणे ग्रामीण १६ ४ पुणे … Continue reading ओमायक्रॉन संसर्ग: राज्यात ३१ नवे रुग्ण रिपोर्ट, एकूण १४१पैकी ६१ घरी परतले!