Sunday, May 11, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

महाराष्ट्राचा मान्सून रिपोर्ट: राज्यात पाऊस कुठे, कसा, किती?

ढगफुटी, दरड, कुठे मुसळधार, कुठे कोसळधार, कुठे फक्त संततधार...

August 31, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
maharashtra mansoon

मुक्तपीठ टीम

गेल्या महिन्यापासून विश्रांती घेतल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. पश्चिम विदर्भावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मुंबईसह महाराष्ट्रातील काही भागांमध्ये २४ तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस पडत आहे. काही ठिकाणी ढगफूटी झालीय. तर काही ठिकाणी पूर आला आहे. नद्या, तलाव दूथडी भरून वाहत आहेत. काही ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. पुढील ३-४ दिवस राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा दिलाय.

हवामानाचा अंदाज

  • भारतीय हवामान विभागाने पुढील ३-४ दिवस राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
  • मुंबई हवामान विभागाने सॅटेलाईट आणि रडार इमेजेसच्या आधारे महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय.
  • पुणे, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी आणि बीडमध्ये पुढील ३-४ तास पावसाचा जोर अधिक असेल.
  • पालघर, रायगड, ठाणे या कोकणातील भागात विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.

 

मुंबई

  • काल रात्रीपासून मुंबईत पावसाची संततधार सुरू झाली आहे.
  • कांदिवली, बोरिवली, मालाड, गोरेगाव, अंधेरीसह अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे.
  • मुंबईत पुढील तीन ते चार दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
  • मुंबईच्या इस्टर्न आणि वेस्टर्न हायवेवर दृष्यमानता कमी झाली आहे.

 

ठाणे

  • ठाण्यात जोरदार पाऊस कोसळत आहे.
  • वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
  • मात्र या भागात कोणतीही वाहतूक कोंडी झाली नाही.
  • तसेच हवामान खात्याने मुंबईसह ठाण्यात देखील ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी केला
  • सलग तीन दिवस मुसळधार आणि अतिमूसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

 

अंबरनाथ, बदलापूर

  • अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर आणि ग्रामीण परिसरातही रात्रीपासूनच पावसाची संततधार सुरू झाली आहे.
  • सकाळपासून या भागात पावसाचा जोर वाढला आहे.
  • मात्र अजून कुठेही पाणी साचल्याची किंवा अन्य घटना नाही घडलेली नाही.
  • या भागात वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

 

पालघर

  • पालघरमध्ये सकाळपासून काही भागात मुसळधार पाऊस सुरू आहे.
  • बोर्डी, डहाणू, चिंचणी, मुरबे, सातपाटी, सफाळे, पालघर या भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे.
  • तर पूर्व पाट्यातील बोईसर, मनोर, कासा, चारोटी भागात मुसळधार पाऊस सुरु आहे.
  • जिल्ह्यात सखल भागातील रस्त्यांवर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.

 

चाळीसगाव

  • पीर मुसा कादरी दर्गा, शिवाजी घाट परिसरातील अनेक दुकाने वाहून गेली.
  • तर सदर बाजार, देवळीवाडा आणि भीमनगर भागातील भिल्ल वस्तीत अनेक घरात पाणी शिरल्याने मोठं नुकसान झालं आहे.
  • अनेक कुटुंब सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आली आहेत.
  • तर अचानक आलेल्या पुरामुळे काही जण वाहून गेल्याची भीतीही व्यक्त होत आहे.

 

कन्नड घाट

  • दरड कोसळल्याने चाळीसगाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ वर कन्नड घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे.
  • औरंगाबाद धुळे महामार्गावरील कन्नड घाटात दरड कोसळली.
  • दरड कोसळून अनेक गाड्या चिखलात अडकल्या आहेत.
  • दरड कोसळून रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे.
  • त्यामुळे अनेक नागरिक घाटात अडकले आहेत.
  • कन्नड घाटात प्रशासनाकडून मदत कार्य सुरू आहे. घाटात अजूनही पाऊस सुरूच आहे.
  • ढगफुटी सदृश्य पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला.
  • कन्नड तालुक्यातील १० ते १२ गावांचा संपर्क तुटला

 

चाळीसगाव घाट पूर्ण कसला आहे pic.twitter.com/JCkWaCyYuX

— SURAJPOTE (@SURAJPOTE17) August 31, 2021

औरंगाबाद

  • औरंगाबादमध्येही जोरदार पाऊस बरसत आहे. भिलदारी पाझर तलाव फुटल्यानंतर नागद परिसरात भीषण पूर आला.
  • पूर आल्यामुळे नागद गावातील नदीकाठावर असलेल्या मंदिराचा मुख्य दरवाजा पूर्णपणे बंद झाला होता.
  • दरवाजा बंद झाल्यानंतर स्लॅब फोडून पुजाऱ्याला बाहेर काढले.
  • मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास गावकऱ्यांनीच हे रेस्क्यू ऑपरेशन राबवले.
  • औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात मुसळधार पाऊस.
  • गोदावरी नदीवरील हिरडपुरी बंधारा पूर्ण क्षमतेने भरला आहे.
  • बंधाऱ्याखालील गावांना सर्तकतेचा इशारा दिला आहे.

बीड

  • मध्यरात्री बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे.
  • माजलगाव तालुक्यातील राजेवाडी येथील कुंडलिका नदीला पूर आला आहे.
  • तर आंबेसावळी नदी तुडुंब भरून वाहत आहे. बीडच्या बिंदुसरा नदीलादेखील पाणी आले आहे.
  • मध्यरात्री झालेल्या या पावसामुळे ऊसासह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
  • जिल्ह्यातील अनेक नदीपात्र यंदा सफाई केलीच नसल्याने अनेक गावांना पुराचा तडाखा बसण्याची मोठी शक्यता नाकारता येत नाही.

गडचिरोली

  • सिरोंचा तालुक्यातील अंकिसा भागात सोमवार रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू होता.
  • या पावसादरम्यान राहत्या घरी वीज कोसळल्याने घरात असलेले चार नागरिकही गंभीर जखमी झाले.
  • त्यांना अंकिसा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करुन, तेलंगाना राज्यात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.
  • सध्या सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

 

पावसाची स्थिती

चाळीसगांव

तालुक्याची दिनांक ३१/८/२१ रोजीची पर्जन्यमान स्थिती

  1. चाळीसगांव – ९२ मि.मी.
  2. बहाळ – ४७ मि.मी.
  3. मेहुणबारे – १५ मि.मी.
  4. हातले – ८० मि.मी.
  5. तळेगांव – १४५ मि.मी.
  6. शिरसगांव – ७० मि.मी.
  7. खडकी- ९७ मि.मी.

पालघर

जिल्ह्यातील तालुका मुख्यालयाची पावसाची आकडेवारी दि. ३१/०८/२०२१Thunder cloud and rain

  1. डहाणू-२२३.८
  2. मोखाडा-१३.८
  3. तलासरी=५७.२
  4. विक्रमगड -९
  5. जव्हार-१०
  6. वाडा -७२
  7. पालघर-१३५
  8. वसई=

लातूर

जिल्ह्यातील तालुका मुख्यालयाची पावसाची आकडेवारी दि. ३१/०८/२०२१Thunder cloud and rain

  1. चाकुर=४३
  2. लातूर=४६
  3. रेणापूर=५६
  4. उदगीर=१५
  5. अहमदपूर=४७
  6. निलंगा=९१
  7. औसा=३७
  8. जळकोट=४२
  9. देवणी=३७
  10. शिरूर अनंतपाळ=३०

परभणी

जिल्हातील तालुका मुख्यालयाची पर्जन्यमानची आकडेवारी (मि.मी.)
दिनांक ३१/०८/२०२१

  1. गंगाखेड- ४९
  2. जिंतूर – ३
  3. पालम – ६२
  4. पाथरी – ६२
  5. पूर्णा – २७
  6. सेलू – ४१
  7. मानवत – ६१
  8. सोनपेठ -७
  9. ढालेगाव-२०.६

 

धुळे

दिनांक ३१/०८/२०२१

  1. धुळे – ३५ (५७१)
  2. लमकाणी – ०० (१५९)
  3. सोनगीर- ५५ (४५०)
  4. नागाव – ०६ (३८०)
  5. कुसुंबा – २७ (५१४)
  6. नेर – ९८ (६६२)
  7. मुकाटी – १५ (१७७)
  8. बोरकुंड – ३१ (८३८)
  9. पुरमेपाडा-२९ (४४५)
  10. खेडे – ०५ (५१२)
  11. विनचुर – ४६ (७०६)
  12. नवालगर – ०५ (१७८)

 

जळगांव

दि. ३१/०८/२०२१

  1. अमळनेर-८
  2. बोदवड-५
  3. भडगाव-२५
  4. भुसावळ-१३.६
  5. पाचोरा-१०
  6. पारोळा-४२
  7. जामनेर-४८
  8. चोपडा-३८
  9. चाळीसगाव-९२
  10. रावेर-१६
  11. मुक्ताईनगर-
  12. धरणगाव-०
  13. यावल-८
  14. एरंडोल-४
  15. जळगाव-

औरंगाबाद

जिल्ह्यातील तालुका मुख्यालयाची पावसाची आकडेवारी दि. ३१/०८/२०२१Thunder cloud and rain

  1. वैजापूर=२१
  2. कन्नड= ११०
  3. सिल्लोड=२५
  4. सोयगाव=१९
  5. फुलंब्री=०९
  6. गंगापूर=१७
  7. पैठण=१५
  8. खुलताबाद=९

 

नांदेड

जिल्ह्यातील तालुका मुख्यालयाची पावसाची आकडेवारी दि. ३१/०८/२०२१Thunder cloud and rain

  1. कंधार=४९
  2. बिलोली=६०
  3. नांदेड=२९
  4. किनवट=१३
  5. देगलूर=५०
  6. भोकर=७०
  7. उमरी=१६
  8. हदगाव=१
  9. हिमायतनगर=३१
  10. माहूर=२८
  11. मुदखेड=२९
  12. अर्धापूर=२०
  13. धर्माबाद=१८
  14. नायगाव=४५
  15. मुखेड=९७
  16. लोहा=४५

 

जालना

दिनांक ३१/०८/२०२१
जालना जिल्हयातील तालुका मुख्यालयाचे पर्जन्यमान

  1. बदनापूर – ५.०० मि.मी.
  2. भोकरदन – २०.०० मि.मी.
  3. जाफराबाद – १७.०० मि.मी.
  4. मंठा – ४.०० मि.मी.
  5. परतूर -७.०० मि.मी.
  6. अंबड – २८.०० मि.मी.
  7. घनसावंगी – ५.०० मि.मी.

 

बीड

जिल्हा तालुका मुख्यालयातील पाऊस(मि.मी.) ३१/०८/२०२१ Cloud with rainDroplet

  1. पाटोदा-६७
  2. आष्टी-१०५
  3. धारूर-२९.७
  4. केज-
  5. माजलगाव-५६
  6. अंबेजोगाई-१०५
  7. शिरूर कासार-
  8. परळी-
  9. वडवणी-७२

 

अहमदनगर

तालुका मुख्यालयातील पाऊस
दि ३१/०८/२०२१Cloud with rain

  • नेवासा- २७
  • अकोले-२
  • पाथर्डी-
  • कर्जत-५०
  • राहाता-१८
  • राहुरी-
  • शेवंगाव-
  • जामखेड-४४
  • कोपरगाव=६
  • पारनेर-
  • संगमनेर-९
  • श्रीरामपूर-८५
  • श्रीगोंदा-
  • चास_अग्रि-

 

जळगांव

दि. ३१/०८/२०२१

  • अमळनेर-८
  • बोदवड-५
  • भडगाव-
  • भुसावळ-१३.६
  • पाचोरा-१०
  • पारोळा-३४
  • जामनेर-४८
  • चोपडा-३८
  • चाळीसगाव-९२
  • रावेर-१६
  • मुक्ताईनगर-
  • धरणगाव-०
  • यावल-८
  • एरंडोल-४
  • जळगाव-

 

माहिती स्त्रोत – के. एस. होसाळीकर, प्रमुख SID, हवामान संशोधन आणि सेवा, पुणे.
भारतीय हवामानशास्त्र विभाग.


Tags: Maharashtra MonsoonMonsoonपाऊसमहाराष्ट्रमुंबई
Previous Post

“महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना अडचणीत आणण्यासाठी ईडीचा वापर होतोय”: जयंत पाटील

Next Post

उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी भाजपाचे ‘ओबीसी कार्ड’ कशासाठी?

Next Post
pm modi-Yogi Adityanath

उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी भाजपाचे ‘ओबीसी कार्ड’ कशासाठी?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!