महाराष्ट्रात १ मेपर्यंत कडक लॉकडाऊन! सामान्यांसाठी लोकल, मेट्रो, मोनो प्रवास पूर्ण बंद!!

मुक्तपीठ टीम   महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना उद्रेकाला थोपवण्यासाठी आज राज्य शासनाने कडक लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यासाठी नवीन निर्बंध जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार २२ एप्रिल म्हणजेच गुरुवारी रात्री ८ वाजल्यापासून निर्बंध लागू होणार आहेत.  १ मेच्या सकाळी सातपर्यंत हे लॉकडाऊन लागू असेल. मुंबईत सामान्य नागरिकांना लोकल, मेट्रो आणि मोनोतून प्रवास करता येणार नाही. ती मुभा … Continue reading महाराष्ट्रात १ मेपर्यंत कडक लॉकडाऊन! सामान्यांसाठी लोकल, मेट्रो, मोनो प्रवास पूर्ण बंद!!