Tuesday, June 3, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईतील ऐतिहासिक सिनेगॉगमध्ये होलोकॉस्ट दिन प्रार्थनासभा

April 28, 2022
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
Hon Governor attends Holocaust Remembrance Day

मुक्तपीठ टीम

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नाझी जर्मनी कडून मारल्या गेलेल्या लाखो निरपराध ज्यू लोकांच्या स्मरणार्थ मुंबई येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत होलोकॉस्ट स्मृतिदिनानिमित्त एका प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले.            

ज्यू धर्मियांच्या काळाघोडा मुंबई येथील केनिसेथ इलियाहू सिनेगॉग या ऐतिहासिक प्रार्थनास्थळाच्या ठिकाणी मंगळवारी या प्रार्थनासभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यपालांसह विविध देशांच्या वाणिज्यदूतांनी मृतांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मेणबत्ती लावली व त्यांना आपली आदरांजली वाहिली.              

प्रार्थनासभेला ससून ट्रस्टचे अध्यक्ष सॉलोमन सॉफर, शारे रेशन सिनेगॉगचे अध्यक्ष जुडा सॅम्युअल, इस्रायलचे मुंबईतील वाणिज्यदूत कोबी शोशानी, फ्रांसचे वाणिज्यदूत जॉन मार्क सेर शॉर्ले, अमेरिकेचे मुंबईतील वाणिज्यदूत डेव्हिड जे रांझ, तसेच संयुक्त अरब अमिराती, रशियनफेडरेशन, अर्जेंटिना, इटली, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, हंगेरी, आइसलँड, आयर्लंड, जपान, नेदरलँड्स, पोलंड, स्वीडन, स्पेन, जर्मनी, दक्षिण आफ्रिका व ब्रिटनचे वाणिज्यदूत वा त्यांचे प्रतिनिधी तसेच ज्यू नागरिक उपस्थित होते. 

 

Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari attended a prayer meeting to commemorate the Holocaust Remembrance Day in Mumbai on Tuesday (26 April).

The Governor accompanied by Consul Generals of various countries attended the prayer meeting held at the Keneseth Eliyahoo Synagogue in Mumbai and lit candles in memory of the people who lost their lives in the holocaust.

The Holocaust Remembrance Day is observed to pay tribute to the millions of Jews who were killed by Nazi Germany during the second world war.

President of the Sassoon Trust Solomon Sopher, President of Shaare Rason Synagogue Judah Samuel, Consul General of Israel in Mumbai Kobbi Shoshani, Consul General of USA in Mumbai David J. Ranz, Consul General of France in Mumbai Jean Marc Sere Charlet and Consul Generals of UAE, Russian Federation, Argentina, Australia, Canada, Hungary, Iceland, Ireland, Italy, Japan, Netherlands, Poland, Sweden, Spain, Germany, South Africa and Britain and members of the Jewish community were present.


Tags: bhagat singh koshyariHolocaust Remembrance DayKobbi Soshanimumbaiमुंबईराज्यपाल भगतसिंह कोश्यारीसिनेगॉगहोलोकॉस्ट
Previous Post

ओबीसींसाठी नव्या ६४ व्यावसायिक, कृषी अभ्यासक्रमांच्या शिष्यवृत्तींना मान्यता

Next Post

“उत्तरप्रदेशात भोंगे उतरवणारे योगी, महाराष्ट्रात सत्तेचे भोगी!” राज ठाकरेंच्या ट्वीटने वाद

Next Post
Raj Thackeray Appriciate Yogi

"उत्तरप्रदेशात भोंगे उतरवणारे योगी, महाराष्ट्रात सत्तेचे भोगी!" राज ठाकरेंच्या ट्वीटने वाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!