“महाराष्ट्रात राजकीय, सामाजिक,धार्मिक सर्व कार्यक्रमांवर बंदी!” – मुख्यमंत्री ठाकरे

मुक्तपीठ टीम   महाराष्ट्रात सोमवारपासून राजकीय, सामाजिक,धार्मिक अशा सर्व कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे कोणतेही कार्यक्रम घेता येणार नाहीत. तसेच मिरवणुका, मोर्चे काढता येणार नाही. तसेच यात्रांनाही मनाई असेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ऑनलाइन लाइव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधताना “राज्यात लॉकडाऊन पाहिजे की नको, ते तुम्हीच सांगायचे आहे. म्हणजे तुम्ही आता कसे … Continue reading “महाराष्ट्रात राजकीय, सामाजिक,धार्मिक सर्व कार्यक्रमांवर बंदी!” – मुख्यमंत्री ठाकरे