मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ५८,९९३ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ४५,३९१ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण २६,९५,१४८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८१.९६% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ३०१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. ३०१ मृत्यूंपैकी १५८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ९१ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ५२ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.
- राज्यात आता एकूण ५,३४,६०३ सक्रिय रुग्ण आहेत.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.७४% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,१६,३१,२५८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३२,८८,५४० (१५.२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात २६,९५,०६५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- २४,१५७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
कोरोना बाधित रुग्ण
आज राज्यात ५८,९९३ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ३२,८८,५४० झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई मनपा ९२०२
- ठाणे ९८२
- ठाणे मनपा १८५७
- नवी मुंबई मनपा १२०२
- कल्याण डोंबवली मनपा २१५९
- उल्हासनगर मनपा २५७
- भिवंडी निजामपूर मनपा ९९
- मीरा भाईंदर मनपा ३९२
- पालघर ३८१
- वसईविरार मनपा ५८५
- रायगड ६७५
- पनवेल मनपा ६१७
- नाशिक १७०८
- नाशिक मनपा २३८५
- मालेगाव मनपा १६
- अहमदनगर १३८३
- अहमदनगर मनपा ५९५
- धुळे २७२
- धुळे मनपा ८३
- जळगाव १०८१
- जळगाव मनपा १५१
- नंदूरबार ७०१
- पुणे २३४३
- पुणे मनपा ५७१४
- पिंपरी चिंचवड मनपा २०२६
- सोलापूर ७६२
- सोलापूर मनपा ३२६
- सातारा ६९१
- कोल्हापूर ९३
- कोल्हापूर मनपा ९३
- सांगली २७३
- सांगली मिरज कुपवाड मनपा १०१
- सिंधुदुर्ग ९२
- रत्नागिरी १२२
- औरंगाबाद ४५६
- औरंगाबाद मनपा ८६९
- जालना ६२७
- हिंगोली १७९
- परभणी ४३४
- परभणी मनपा २८६
- लातूर ८९९
- लातूर मनपा ४९१
- उस्मानाबाद ४४९
- बीड ७५३
- नांदेड १०५०
- नांदेड मनपा ८३०
- अकोला १२९
- अकोला मनपा २३१
- अमरावती २६८
- अमरावती मनपा १८२
- यवतमाळ २५७
- बुलढाणा ६४०
- वाशिम २०९
- नागपूर २४०५
- नागपूर मनपा ४४९२
- वर्धा ५६६
- भंडारा १२१४
- गोंदिया ६४९
- चंद्रपूर ६११
- चंद्रपूर मनपा १८५
- गडचिरोली २१३
- इतर राज्ये /देश ०
- एकूण ५८९९३
(टीप- आज नोंद झालेल्या एकूण ३०१ मृत्यूंपैकी १५८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ९१ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ५२ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ५२ मृत्यू, पुणे-१८, नागपूर-१०, सोलापूर-७, नाशिक-५, जालना-३, नांदेड-३, नंदूरबार-२, सांगली-२, हिंगोली-१ आणि परभणी-१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
(ही बातमी राज्य आरोग्य खात्याच्या ९ एप्रिल २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आलेला आहे.)