Tuesday, June 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्यात नवे रुग्ण ७ हजार १४२! २० हजार २२२ रुग्ण बरे!

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: बुधवार, ०९ फेब्रुवारी २०२२

February 9, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
mcr maharashtra corona report

मुक्तपीठ टीम

  • आज राज्यात ७,१४२ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज २०,२२२ रुग्ण बरे होऊन घरी,
  • राज्यात आजपर्यंत एकूण ७५,९३,२९१ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७ .०६ % एवढे झाले आहे.
  • राज्यात आज ९२ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर १.८३% एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,५९,०५,६७६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,२३,३८५ (१०.३१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात ५,७८,०७६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,३९६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
  • राज्यात आज रोजी एकूण ८२,८९३ सक्रिय रुग्ण आहेत.

 

 ओमायक्रॉन बाधितांची माहिती

  • आजपर्यंत राज्यात एकूण ३,३३४ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.
  • यापैकी २,१८९ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
  • आजपर्यंत एकूण ७,४५२ नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांपैकी ७,०१४ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि ४३८ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.

 

कोरोनाची विभागवार रुग्णसंख्या

  • महामुंबई ००,९६६ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
  • प. महाराष्ट्र ०२,६३०
  • उ. महाराष्ट्र ००,९७२ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
  • मराठवाडा ००,५९१
  • कोकण ००,०४४ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
  • विदर्भ ०१,९३९

एकूण  ७  हजार  १४२

 

विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:

आज राज्यात ७,१४२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,२३,३८५ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

  • मुंबई महानगरपालिका ४४१
  • ठाणे २९
  • ठाणे मनपा ७३
  • नवी मुंबई मनपा १८८
  • कल्याण डोंबवली मनपा ३४
  • उल्हासनगर मनपा ३
  • भिवंडी निजामपूर मनपा ४
  • मीरा भाईंदर मनपा २३
  • पालघर २९
  • वसईविरार मनपा १६
  • रायगड ८५
  • पनवेल मनपा ४१
  • ठाणे मंडळ एकूण ९६६

 

  • नाशिक १३२
  • नाशिक मनपा १५७
  • मालेगाव मनपा ४
  • अहमदनगर ३३३
  • अहमदनगर मनपा ९०
  • धुळे ३२
  • धुळे मनपा १३
  • जळगाव ८९
  • जळगाव मनपा ८
  • नंदूरबार ११४
  • नाशिक मंडळ एकूण ९७२

 

  • पुणे ४१२
  • पुणे मनपा ११८५
  • पिंपरी चिंचवड मनपा ४००
  • सोलापूर १२७
  • सोलापूर मनपा ७९
  • सातारा १९५
  • पुणे मंडळ एकूण २३९८

 

  • कोल्हापूर ६९
  • कोल्हापूर मनपा ४४
  • सांगली ८२
  • सांगली मिरज कुपवाड मनपा ३७
  • सिंधुदुर्ग १०
  • रत्नागिरी ३४
  • कोल्हापूर मंडळ एकूण २७६

 

  • औरंगाबाद १३९
  • औरंगाबाद मनपा ९७
  • जालना १६
  • हिंगोली ९
  • परभणी २३
  • परभणी मनपा १०
  • औरंगाबाद मंडळ एकूण २९४

 

  • लातूर ६६
  • लातूर मनपा ३२
  • उस्मानाबाद ९३
  • बीड १८
  • नांदेड ४८
  • नांदेड मनपा ४०
  • लातूर मंडळ एकूण २९७

 

  • अकोला ३७
  • अकोला मनपा १२
  • अमरावती १६८
  • अमरावती मनपा १३२
  • यवतमाळ ११२
  • बुलढाणा १३६
  • वाशिम ७६
  • अकोला मंडळ एकूण ६७३

 

  • नागपूर ३०२
  • नागपूर मनपा ३६४
  • वर्धा ६३
  • भंडारा १६७
  • गोंदिया ३१
  • चंद्रपूर ६१
  • चंद्रपूर मनपा ११
  • गडचिरोली २६७
  • नागपूर एकूण १२६६

एकूण   ७,१४२

 

(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

 

ही बातमी राज्य आरोग्य खात्याच्या ०९ फेब्रुवारी २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.

 


Tags: coronaIndiaMaharashtramaharashtra corona reportmuktpeethmumbaiOmicronpuneओमायक्रॉनकोरोनापुणेमहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्टमुक्तपीठमुंबई
Previous Post

“मोदीजी, मुंबईचे उत्तर भारतीय मेहनती लोक, कोरोना विषाणू नाही! घरी जाणे रोग पसरवण्यासाठी नव्हतो गेलो!”

Next Post

मुंबई मनपावर प्रशासक नेमणार! राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणखी कोणते निर्णय?

Next Post
maharashtra state cabinet decisions 9-2-22

मुंबई मनपावर प्रशासक नेमणार! राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणखी कोणते निर्णय?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!