मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ४४,३८८ नवीन रुग्णांचे निदान.
- आज १५,३५१ रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आजपर्यंत एकूण ६५,७२,४३२ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.९८% एवढे झाले आहे.
- राज्यात आज १२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,०५,४५,१०५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६९,२०,०४४ (९.८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात १०,७६,९९६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- २६१४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण २,०२,२५९ सक्रिय रुग्ण आहेत.
ओमायक्रॉन संसर्ग माहिती
आज राज्यात २०७ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी १५५ रुग्ण
बी जे वैद्यकीय महाविद्यालय यांनी आणि ५२ रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने रिपोर्ट केले आहेत. रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे आहे –
- सांगली- ५७
- मुंबई -४०
- पुणे मनपा – २२
- नागपूर-२१
- पिंपरी चिंचवड –१५
- ठाणे मनपा-१२
- कोल्हापूर- ८
- अमरावती- ६
- उस्मानाबाद-५
- बुलढाणा आणि अकोला- प्रत्येकी ४
- गोंदिया- ३
- नंदुरबार, सातारा आणि गडचिरोली- प्रत्येकी २
- औरंगाबाद, जालना, लातूर आणि मीरा भाईंदर- प्रत्येकी १
आजपर्यंत राज्यात एकूण १२१६ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.
अ.क्र. | जिल्हा /मनपा | आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण |
१ | मुंबई | ६०६* |
२ | पुणे मनपा | २२३ |
३ | पिंपरी चिंचवड | ६८ |
४ | सांगली | ५९ |
५ | नागपूर | ५१ |
६ | ठाणे मनपा | ४८ |
७ | पुणे ग्रामीण | ३२ |
८ | कोल्हापूर | १८ |
९ | पनवेल | १७ |
१० | उस्मानाबाद | ११ |
११ | नवी मुंबई आणि सातारा | प्रत्येकी १० |
१२ | अमरावती | ९ |
१३ | कल्याण डोंबिवली | ७ |
१४ | बुलढाणा आणि वसई विरार | प्रत्येकी ६ |
१५ | भिवंडी निजामपूर मनपा आणि, अकोला | प्रत्येकी ५ |
१६ | नांदेड, उल्हासनगर, औरंगाबाद , मीरा भाईंदर आणि गोंदिया | प्रत्येकी ३ |
१७ | अहमदनगर, गडचिरोली, लातूर आणि नंदुरबार | प्रत्येकी २ |
१८ | जालना आणि रायगड, | प्रत्येकी १ |
एकूण | १२१६ | |
*यातील २६ रुग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी १ रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई, नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. ७ रुग्ण ठाणे आणि ४ रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर ९ रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत. |
- यापैकी ४५४ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
दरम्यान १ डिसेंबर पासून आज सकाळपर्यंत राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आलेल्या तपासणीचा तपशील खालीलप्रमाणे आहे –
एकूण आलेले प्रवासी | आर टी पी सी आर केलेले प्रवासी | आर टी पी सी आर बाधित आणि जनुकीय तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आलेले रुग्ण | ||||||
अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण | अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण | अतिजोखमीचे देश | इतर देश | एकूण |
३७५५२ | २१७७७२ | २५५३२४ | ३७५५२ | ३४२८२ | ७१८३४ | ४३६ | ४६५ | ९०१ |
या शिवाय राज्यात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत ३८६८ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी ९७ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.
कोरोनाची विभागवार रुग्णसंख्या
-
- महामुंबई ३३२९९ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- प. महाराष्ट्र ५,००९
- उ. महाराष्ट्र १,४९७ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ०,६८६
- कोकण ०,१८४ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ १,४०८
एकूण ४४ हजार ३८८
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ४४,३८८ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६९,२०,०४४ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई मनपा १९४७४
- ठाणे १००१
- ठाणे मनपा २८०५
- नवी मुंबई मनपा २७५९
- कल्याण डोंबवली मनपा १७३६
- उल्हासनगर मनपा २६७
- भिवंडी निजामपूर मनपा १२८
- मीरा भाईंदर मनपा १२७८
- पालघर ३४२
- वसईविरार मनपा १३४८
- रायगड ७४६
- पनवेल मनपा १४१५
- ठाणे मंडळ एकूण ३३२९९
- नाशिक २२३
- नाशिक मनपा ७९९
- मालेगाव मनपा ४
- अहमदनगर १८२
- अहमदनगर मनपा ७७
- धुळे २४
- धुळे मनपा ५२
- जळगाव ७९
- जळगाव मनपा ३७
- नंदूरबार २०
- नाशिक मंडळ एकूण १४९७
- पुणे ८८६
- पुणे मनपा ४०६५
- पिंपरी चिंचवड मनपा १५३२
- सोलापूर ६८
- सोलापूर मनपा ५८
- सातारा ३२४
- पुणे मंडळ एकूण ६९३३
- कोल्हापूर ८३
- कोल्हापूर मनपा १३६
- सांगली ९३
- सांगली मिरज कुपवाड मनपा ७९
- सिंधुदुर्ग ५६
- रत्नागिरी १२८
- कोल्हापूर मंडळ एकूण ५७५
- औरंगाबाद ६३
- औरंगाबाद मनपा १८१
- जालना १३
- हिंगोली १८
- परभणी १४
- परभणी मनपा ३२
- औरंगाबाद मंडळ एकूण ३२१
- लातूर ५४
- लातूर मनपा ५०
- उस्मानाबाद ७०
- बीड ३८
- नांदेड ६५
- नांदेड मनपा ७८
- लातूर मंडळ एकूण ३५५
- अकोला २५
- अकोला मनपा ७३
- अमरावती १०
- अमरावती मनपा ५७
- यवतमाळ २४
- बुलढाणा ३७
- वाशिम २३
- अकोला मंडळ एकूण २४९
- नागपूर ७८
- नागपूर मनपा ७५७
- वर्धा ६२
- भंडारा ६५
- गोंदिया ७१
- चंद्रपूर ४६
- चंद्रपूर मनपा ५४
- गडचिरोली २६
- नागपूर एकूण ११५९
एकूण ४४३८८
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ९ जानेवारी २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.