मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ६,१०७ नवीन रुग्णांचे निदान.
- आज १६,०३५ रुग्ण बरे होऊन घरी,
- राज्यात आजपर्यंत एकूण ७५,७३,०६९ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.८९ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज ५७ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.८३% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,५७,६८,६३४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,१६,२४३ (१०.३२टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ६,३९,४९०व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,४१२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ९६,०६९ सक्रिय रुग्ण आहेत.
ओमायक्रॉन बाधितांची माहिती
- आजपर्यंत राज्यात एकूण ३३३४ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.
- यापैकी २०४३ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
- आजपर्यंत एकूण ७४५२ नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांपैकी ७०१४ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि ४३८ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.
कोरोनाची विभागवार रुग्णसंख्या
- महामुंबई ००,८६८ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- प. महाराष्ट्र ०२,३१७
- उ. महाराष्ट्र ०१,०४८ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ००,४३३
- कोकण ००,०४८ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ०१,३९३
एकूण ६ हजार १०७
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ६,१०७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,१६,२४३ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
- मुंबई महानगरपालिका ४४७
- ठाणे २३
- ठाणे मनपा ८५
- नवी मुंबई मनपा ६९
- कल्याण डोंबवली मनपा ३१
- उल्हासनगर मनपा ६
- भिवंडी निजामपूर मनपा १
- मीरा भाईंदर मनपा १५
- पालघर ४०
- वसईविरार मनपा ११
- रायगड ८३
- पनवेल मनपा ५७
- ठाणे मंडळ एकूण ८६८
- नाशिक २३१
- नाशिक मनपा २०३
- मालेगाव मनपा १
- अहमदनगर ३५६
- अहमदनगर मनपा ८०
- धुळे २५
- धुळे मनपा १४
- जळगाव ८८
- जळगाव मनपा ११
- नंदूरबार ३९
- नाशिक मंडळ एकूण १०४८
- पुणे ३६५
- पुणे मनपा ९६१
- पिंपरी चिंचवड मनपा ४७९
- सोलापूर १०८
- सोलापूर मनपा १०१
- सातारा १२२
- पुणे मंडळ एकूण २१३६
- कोल्हापूर ४१
- कोल्हापूर मनपा ३०
- सांगली ८९
- सांगली मिरज कुपवाड मनपा २१
- सिंधुदुर्ग ९
- रत्नागिरी ३९
- कोल्हापूर मंडळ एकूण २२९
- औरंगाबाद ३०
- औरंगाबाद मनपा ६९
- जालना ४९
- हिंगोली २६
- परभणी ४५
- परभणी मनपा ३१
- औरंगाबाद मंडळ एकूण २५०
- लातूर २९
- लातूर मनपा २४
- उस्मानाबाद २५
- बीड ५४
- नांदेड १८
- नांदेड मनपा ३३
- लातूर मंडळ एकूण १८३
- अकोला ७
- अकोला मनपा १५
- अमरावती ४८
- अमरावती मनपा १११
- यवतमाळ २२
- बुलढाणा ११३
- वाशिम ४४
- अकोला मंडळ एकूण ३६०
- नागपूर २४८
- नागपूर मनपा ४२३
- वर्धा ५३
- भंडारा ८५
- गोंदिया २७
- चंद्रपूर ३६
- चंद्रपूर मनपा १०
- गडचिरोली १५१
- नागपूर एकूण १०३३
एकूण ६,१०७
(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य खात्याच्या ०८ फेब्रुवारी २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.