Friday, June 6, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्यात ४१ हजार ४३४, मुंबईत २० हजार ३१८, तर पुण्यात ४ हजार ३९० नवे रुग्ण!

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: शनिवार, ८ जानेवारी २०२२

January 8, 2022
in featured, आरोग्य, घडलं-बिघडलं
0
mcr maharashtra corona report

मुक्तपीठ टीम 

  • आज राज्यात ४१,४३४ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज ९,६७१ रुग्ण बरे होऊन घरी,
  • राज्यात आजपर्यंत एकूण ६५,५७,०८१ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.३७% एवढे झाले आहे.
  • राज्यात आज १३ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
  • सध्या राज्यातील मृत्यू दर २.०५% एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,०३,४२,१७३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६८,७५,६५६ (९.७७टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात ८,४५,०८९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत
  • तर १८५१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
  • राज्यात आज रोजी एकूण १,७३,२३८ सक्रिय रुग्ण आहेत.

ओमायक्रॉन संसर्ग माहिती

आज राज्यात १३३ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.  यापैकी १३०रुग्णभारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेने आणि ३ रुग्ण गुजरात राज्याने रिपोर्ट केले आहेत. रुग्णांचातपशील खालीलप्रमाणेआहे-

  • पुणे मनपा–११८
  • पिंपरी चिंचवड–८
  • पुणे ग्रामीण- ३
  • वसई विरार-२
  • अहमदनगर आणि मुंबई – प्रत्येकी १

 

आजपर्यंत राज्यात एकूण १००९ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.

अ.क्र. जिल्हा /मनपा आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण
१ मुंबई ५६६*
२ पुणे मनपा २०१
३ पिंपरी चिंचवड ५३
४ ठाणे मनपा ३६
५ पुणे ग्रामीण ३२
६ नागपूर ३०
७ पनवेल १७
८ नवीमुंबई आणि कोल्हापूर प्रत्येकी१०
९ सातारा ८
१० कल्याण डोंबिवली ७
११ उस्मानाबाद आणि वसई विरार प्रत्येकी ६
१२ भिवंडी निजामपूर मनपा ५
१३ नांदेड, अमरावतीआणि उल्हासनगर प्रत्येकी ३
१४ औरंगाबाद, बुलढाणा, मीरा भाईंदर, सांगली आणि अहमदनगर प्रत्येकी२
१५ लातूर,  अकोला आणि रायगड, प्रत्येकी१
एकूण १००९
*यातील२६ रुग्ण हे इतर राज्यातील तरप्रत्येकी१रुग्णपालघर, जळगाव, नवीमुंबई,‍ नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. ७ रुग्ण ठाणे  आणि ४ रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर९ रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत.
  • यापैकी ४३९ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंत ररुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

दरम्यान १ डिसेंबरपासून आज सकाळपर्यंत राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर  करण्यात आलेल्या तपासणीचा तपशील खालीलप्रमाणे आहे –

 

एकूण आलेले प्रवासी आरटीपीसीआर केलेले प्रवासी आरटीपीसीआर बाधित आणि जनुकीय तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आलेले रुग्ण
अति जोखमीचे देश इतर देश एकूण अति जोखमीचे देश इतर देश एकूण अति जोखमीचे देश इतर देश एकूण
३६६२४ २१२७७७ २४९४०१ ३६६२४ ३२४६२ ६९०८६ ४३६ ४६४ ९००

 

याशिवाय राज्यात १ नोव्हेंबरपासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत ३०७६ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी ९७ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

 

कोरोनाची विभागवार रुग्णसंख्या

  • महामुंबई ३३१३४ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
  • प. महाराष्ट्र ५,००९
  • उ. महाराष्ट्र १,३९२ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
  • मराठवाडा ०,४७७
  • कोकण ०,२२९ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
  • विदर्भ १,१९३

एकूण रुग्ण ४१,४३४

 

विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:

आज राज्यात ४१,४३४ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६८,७५,६५६ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

 

  • मुंबई महानगरपालिका २०३१८
  • ठाणे ९९९
  • ठाणे मनपा ३०९२
  • नवी मुंबई मनपा २४३९
  • कल्याण डोंबवली मनपा १३०६
  • उल्हासनगर मनपा २४९
  • भिवंडी निजामपूर मनपा १०२
  • मीरा भाईंदर मनपा १२३४
  • पालघर ३४७
  • वसईविरार मनपा १२५७
  • रायगड ६१३
  • पनवेल मनपा ११७८
  • ठाणे मंडळ एकूण ३३१३४

 

  • नाशिक २१६
  • नाशिक मनपा ८४६
  • मालेगाव मनपा ५
  • अहमदनगर १२६
  • अहमदनगर मनपा ९३
  • धुळे १२
  • धुळे मनपा ६
  • जळगाव ५३
  • जळगाव मनपा १९
  • नंदूरबार १६
  • नाशिक मंडळ एकूण १३९२

 

  • पुणे ७९४
  • पुणे मनपा २५२१
  • पिंपरी चिंचवड मनपा १०७५
  • सोलापूर ५१
  • सोलापूर मनपा २६
  • सातारा २८२
  • पुणे मंडळ एकूण ४७४९

 

  • कोल्हापूर ४९
  • कोल्हापूर मनपा ८९
  • सांगली ६२
  • सांगली मिरज कुपवाड मनपा ६०
  • सिंधुदुर्ग १०२
  • रत्नागिरी १२७
  • कोल्हापूर मंडळ एकूण ४८९

 

  • औरंगाबाद ३२
  • औरंगाबाद मनपा ९९
  • जालना २५
  • हिंगोली ९
  • परभणी २९
  • परभणी मनपा ३२
  • औरंगाबाद मंडळ एकूण २२६

 

  • लातूर ७४
  • लातूर मनपा ४०
  • उस्मानाबाद ३२
  • बीड २७
  • नांदेड ३६
  • नांदेड मनपा ४२
  • लातूर मंडळ एकूण २५१

 

  • अकोला २९
  • अकोला मनपा ६३
  • अमरावती ३
  • अमरावती मनपा ३६
  • यवतमाळ ४४
  • बुलढाणा १६
  • वाशिम २१
  • अकोला मंडळ एकूण २१२

 

  • नागपूर ११६
  • नागपूर मनपा ५७७
  • वर्धा ६४
  • भंडारा ५२
  • गोंदिया ७३
  • चंद्रपूर ५५
  • चंद्रपूर मनपा ३१
  • गडचिरोली १३
  • नागपूर एकूण ९८१

एकूण   ४१४३४

 

(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

ही बातमी राज्य आरोग्य खात्याच्या ८ जानेवारी २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.

 

हे नक्की वाचा:

 

लॉकडाऊन नाही, निर्बंध कडक! रात्री संचारबंदी, दिवसा जमावबंदी!! लोकल सुरुच!

 


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportmuktpeethOmicronओमायक्रॉनकोरोनामहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्टमुक्तपीठ
Previous Post

१८ कोटी मतदारांचा कौल! देशाचं पुढचं वास्तव ठरवणाऱ्या निवडणुकांमध्ये प्रचार आभासीच!

Next Post

लॉकडाऊन नाही, निर्बंध कडक! रात्री संचारबंदी, दिवसा जमावबंदी!! लोकल सुरुच!

Next Post
Strict Restrictions 8-1-22 updated

लॉकडाऊन नाही, निर्बंध कडक! रात्री संचारबंदी, दिवसा जमावबंदी!! लोकल सुरुच!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!