मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ३,८९८ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ३,५८१ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ६३,०४,३३६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.०८ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज ८६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,५१,५९,३६४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,९३,६९८ (११.७७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ३,०६,५२४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- २,०२१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ४७,९२६ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र २००१
- महामुंबई ०, ७७६ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- उ. महाराष्ट्र ०,७६७ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ०,१४३
- कोकण ०,१७४ (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ०,०३७
एकूण नवे रुग्ण ३ हजार ८९८
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ३,८९८ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६४,९३,६९८ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
- मुंबई मनपा ३४९
- ठाणे ५३
- ठाणे मनपा ५९
- नवी मुंबई मनपा ५१
- कल्याण डोंबवली मनपा ८६
- उल्हासनगर मनपा १२
- भिवंडी निजामपूर मनपा ०
- मीरा भाईंदर मनपा २६
- पालघर ७
- वसईविरार मनपा १५
- रायगड ६५
- पनवेल मनपा ५३
- ठाणे मंडळ एकूण ७७६
- नाशिक ५९
- नाशिक मनपा २६
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर ६५७
- अहमदनगर मनपा १९
- धुळे ०
- धुळे मनपा ०
- जळगाव ४
- जळगाव मनपा २
- नंदूरबार ०
- नाशिक मंडळ एकूण ७६७
- पुणे ४२४
- पुणे मनपा २३८
- पिंपरी चिंचवड मनपा १७०
- सोलापूर ३१५
- सोलापूर मनपा ३
- सातारा ३३३
- पुणे मंडळ एकूण १४८३
- कोल्हापूर १०३
- कोल्हापूर मनपा ४५
- सांगली ३२०
- सांगली मिरज कुपवाड मनपा ५०
- सिंधुदुर्ग ३१
- रत्नागिरी १४३
- कोल्हापूर मंडळ एकूण ६९२
- औरंगाबाद ६
- औरंगाबाद मनपा १०
- जालना ६
- हिंगोली ०
- परभणी २
- परभणी मनपा ०
- औरंगाबाद मंडळ एकूण २४
- लातूर ५
- लातूर मनपा ५
- उस्मानाबाद ६०
- बीड ४०
- नांदेड २
- नांदेड मनपा ७
- लातूर मंडळ एकूण ११९
- अकोला ०
- अकोला मनपा २
- अमरावती ०
- अमरावती मनपा ०
- यवतमाळ ०
- बुलढाणा ९
- वाशिम २
- अकोला मंडळ एकूण १३
- नागपूर ११
- नागपूर मनपा ८
- वर्धा ०
- भंडारा ०
- गोंदिया २
- चंद्रपूर १
- चंद्रपूर मनपा १
- गडचिरोली १
- नागपूर एकूण २४
एकूण ३ हजार ८९८
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ०७ सप्टेंबर २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.