मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ९,५५८ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ८,८९९ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ५८,८१,१६७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.०५ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज १४७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. एकूण १४७ मृत्यूंपैकी ९८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ४९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.०२ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,३१,२४,८०० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६१,२२,८९३ (१४.२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ६,३४,४२३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- ४,६४५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण १,१४,६२५ सक्रिय रुग्ण आहेत.
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र ०५,३८३ (कालपेक्षा वाढ)
- महामुंबई ०२,२६३ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड) (कालपेक्षा वाढ)
- कोकण ००,७०४ (सिंधुदुर्ग रत्नागिरी) (कालपेक्षा वाढ)
- उ. महाराष्ट्र ००,६३० ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह) (कालपेक्षा वाढ)
- मराठवाडा ००,४४१ (कालपेक्षा वाढ)
- विदर्भ ००,१३७ (कालपेक्षा वाढ)
एकूण ९ हजार ५५८
महानगर, जिल्हानिहाय नवे रुग्ण
आज राज्यात ९,५५८ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६१,२२,८९३ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
- मुंबई मनपा ६६२
- ठाणे १५१
- ठाणे मनपा १३२
- नवी मुंबई मनपा १५७
- कल्याण डोंबवली मनपा २०८
- उल्हासनगर मनपा १३
- भिवंडी निजामपूर मनपा ६
- मीरा भाईंदर मनपा ३७
- पालघर ९५
- वसईविरार मनपा ९३
- रायगड ५४४
- पनवेल मनपा १६५
- ठाणे मंडळ एकूण २२६३
- नाशिक १२४
- नाशिक मनपा ४८
- मालेगाव मनपा १
- अहमदनगर ४०६
- अहमदनगर मनपा ६
- धुळे १०
- धुळे मनपा ११
- जळगाव १६
- जळगाव मनपा ७
- नंदूरबार १
- नाशिक मंडळ एकूण ६३०
- पुणे ७७५
- पुणे मनपा ४५९
- पिंपरी चिंचवड मनपा ३१०
- सोलापूर ४१०
- सोलापूर मनपा १२
- सातारा १११४
- पुणे मंडळ एकूण ३०८०
- कोल्हापूर १०५६
- कोल्हापूर मनपा ३३१
- सांगली ७४०
- सांगली मिरज कुपवाड मनपा १७६
- सिंधुदुर्ग २९७
- रत्नागिरी ४०७
- कोल्हापूर मंडळ एकूण ३००७
- औरंगाबाद १२५
- औरंगाबाद मनपा १६
- जालना १०
- हिंगोली ३
- परभणी १२
- परभणी मनपा ५
- औरंगाबाद मंडळ एकूण १७१
- लातूर १०
- लातूर मनपा ८
- उस्मानाबाद ५३
- बीड १८७
- नांदेड ९
- नांदेड मनपा ३
- लातूर मंडळ एकूण २७०
- अकोला ६
- अकोला मनपा ५
- अमरावती १३
- अमरावती मनपा ३
- यवतमाळ ६
- बुलढाणा २३
- वाशिम १०
- अकोला मंडळ एकूण ६६
- नागपूर ७
- नागपूर मनपा १९
- वर्धा ९
- भंडारा १
- गोंदिया ३
- चंद्रपूर १३
- चंद्रपूर मनपा ४
- गडचिरोली १५
- नागपूर एकूण ७१
एकूण ९५५८
(टीप– आज नोंद झालेल्या एकूण १४७ मृत्यूंपैकी ९८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ४९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या १७९ ने वाढली आहे. हे १७९ मृत्यू, पुणे–६१, पालघर-२८, सांगली-१९, लातूर-१३, ठाणे-११, सातारा-९, नाशिक-७, अहमदनगर-५, औरंगाबाद-५, बुलढाणा-४, कोल्हापूर-३, सोलापूर-३, बीड-२, हिंगोली-२, रत्नागिरी-२, अकोला-१, अमरावती-१, जळगाव-१, नागपूर-१ आणि सिंधुदुर्ग-१ असे आहेत.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ७ जुलै २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.