मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ५४,०२२ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ३७,३८६ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आज एकूण ६,५४,७८८ सक्रिय रुग्ण आहेत.
- राज्यात आजपर्यंत एकूण ४२,६५,३२६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८५.३६% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ८९८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. एकूण ८९८ मृत्यूंपैकी ३८५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १९९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३१४ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,८९,३०,५८० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४९,९६,७५८ (१७.२७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ३८,४१,४३१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २८,८६० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
पुणे शहरात कोरोना घटतोय…
१ मे – ४,२६८
२ मे – ४,१९४
३ मे – २,६९१
४ मे – ३,००३
५ मे – ३,३९०
६ मे – ३,१६४
७ मे – २,६१०
कोरोनाबाधित रुग्ण
आज राज्यात ५४,०२२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ४९,९६,७५८ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
१ मुंबई महानगरपालिका ३०४०
२ ठाणे ६७२
३ ठाणे मनपा ४५८
४ नवी मुंबई मनपा २९६
५ कल्याण डोंबवली मनपा ७२७
६ उल्हासनगर मनपा ६४
७ भिवंडी निजामपूर मनपा २७
८ मीरा भाईंदर मनपा २८५
९ पालघर ६०८
१० वसईविरार मनपा ९९९
११ रायगड ८४६
१२ पनवेल मनपा ३१३
ठाणे मंडळ एकूण ८३३५
१३ नाशिक १४००
१४ नाशिक मनपा १४२३
१५ मालेगाव मनपा २२
१६ अहमदनगर ३३५७
१७ अहमदनगर मनपा ६१२
१८ धुळे १५८
१९ धुळे मनपा १२६
२० जळगाव ६३७
२१ जळगाव मनपा १३०
२२ नंदूरबार २१६
नाशिक मंडळ एकूण ८०८१
२३ पुणे ४४१५
२४ पुणे मनपा २६१०
२५ पिंपरी चिंचवड मनपा १९७३
२६ सोलापूर २२४२
२७ सोलापूर मनपा ६५७
२८ सातारा १९९३
पुणे मंडळ एकूण १३८९०
२९ कोल्हापूर १३५१
३० कोल्हापूर मनपा ३०९
३१ सांगली १६९५
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ३४४
३३ सिंधुदुर्ग ५२२
३४ रत्नागिरी ८८९
कोल्हापूर मंडळ एकूण ५११०
३५ औरंगाबाद ७११
३६ औरंगाबाद मनपा ३८८
३७ जालना ६८०
३८ हिंगोली २६२
३९ परभणी ५०९
४० परभणी मनपा १२९
औरंगाबाद मंडळ एकूण २६७९
४१ लातूर ६७६
४२ लातूर मनपा १९३
४३ उस्मानाबाद ६४३
४४ बीड १३१४
४५ नांदेड ३९८
४६ नांदेड मनपा १५५
लातूर मंडळ एकूण ३३७९
४७ अकोला ३६३
४८ अकोला मनपा ४७०
४९ अमरावती ८४४
५० अमरावती मनपा १५३
५१ यवतमाळ ८०४
५२ बुलढाणा १५०६
५३ वाशिम ४९२
अकोला मंडळ एकूण ४६३२
५४ नागपूर १९५८
५५ नागपूर मनपा २५२६
५६ वर्धा ८५१
५७ भंडारा ७४७
५८ गोंदिया ३५५
५९ चंद्रपूर ७६०
६० चंद्रपूर मनपा २४४
६१ गडचिरोली ४७५
नागपूर एकूण ७९१६
एकूण ५४ हजार २२
(टीप- आज नोंद झालेल्या एकूण ८९८ मृत्यूंपैकी ३८५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १९९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३१४ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३१४ मृत्यू, नाशिक- ९७, नागपूर- ४१, पुणे-२९, औरंगाबाद- २५, ठाणे- २२, धुळे- १५, रायगड- १२, नांदेड- १०, गोंदिया- ८, सोलापूर- ८, चंद्रपूर- ७, भंडारा- ६, बुलढाणा- ६, परभणी- ६, जालना- ४, बीड- ३, गडचिरोली- ३, सांगली- ३, जळगाव- २, रत्नागिरी- २, कोल्हापूर- १, लातूर- १, उस्मानाबाद- १, सिंधुदुर्ग- १ आणि यवतमाळ- १ असे आहेत.
पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार
करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ०७ मे २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.