मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ३,६२६ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ५,९८८ रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात आजपर्यंत एकूण ६३,००,७५५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.०९ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज ३७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,४९,९९,४७५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,८९,८०० (११.८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ३,०३,१६९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- १,९६३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ४७,६९५ सक्रिय रुग्ण आहेत.
कोरोना बाधित रुग्ण
आज राज्यात ३,६२६ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६४,८९,८०० झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई मनपा ३८३
- ठाणे ४४
- ठाणे मनपा ५२
- नवी मुंबई मनपा ५५
- कल्याण डोंबवली मनपा ३७
- उल्हासनगर मनपा १२
- भिवंडी निजामपूर मनपा १
- मीरा भाईंदर मनपा १९
- पालघर ३
- वसईविरार मनपा ३७
- रायगड ४३
- पनवेल मनपा ४२
- ठाणे मंडळ एकूण ७२८
- नाशिक ८९
- नाशिक मनपा ३३
- मालेगाव मनपा २
- अहमदनगर ८०५
- अहमदनगर मनपा २२
- धुळे १
- धुळे मनपा ०
- जळगाव १
- जळगाव मनपा ०
- नंदूरबार ०
- नाशिक मंडळ एकूण ९५३
- पुणे ४१६
- पुणे मनपा १९८
- पिंपरी चिंचवड मनपा १३३
- सोलापूर २२८
- सोलापूर मनपा ४
- सातारा २८८
- पुणे मंडळ एकूण १२६७
- कोल्हापूर ७२
- कोल्हापूर मनपा ३७
- सांगली २२०
- सांगली मिरज कुपवाड मनपा ५३
- सिंधुदुर्ग १७
- रत्नागिरी ११८
- कोल्हापूर मंडळ एकूण ५१७
- औरंगाबाद ६
- औरंगाबाद मनपा ८
- जालना १८
- हिंगोली १
- परभणी २
- परभणी मनपा १
- औरंगाबाद मंडळ एकूण ३६
- लातूर ७
- लातूर मनपा ६
- उस्मानाबाद ३५
- बीड ४८
- नांदेड १
- नांदेड मनपा १
- लातूर मंडळ एकूण ९८
- अकोला ०
- अकोला मनपा १
- अमरावती ०
- अमरावती मनपा ०
- यवतमाळ ०
- बुलढाणा ११
- वाशिम १
- अकोला मंडळ एकूण १३
- नागपूर १
- नागपूर मनपा १०
- वर्धा ०
- भंडारा ०
- गोंदिया ०
- चंद्रपूर १
- चंद्रपूर मनपा १
- गडचिरोली १
- नागपूर एकूण १४
एकूण ३ हजार ६२६
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)