Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्रात आज ६३ हजार ८४२ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले! ६२ हजार नवे रुग्ण!

May 6, 2021
in featured, आरोग्य, घडलं-बिघडलं
0
MCR 1-5-21

मुक्तपीठ टीम

  • आज राज्यात ६२,१९४ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज ६३,८४२ रुग्ण बरे होऊन घरी
  • राज्यात आज एकूण ६,३९,०७५ सक्रिय रुग्ण आहेत.
  • राज्यात आजपर्यंत एकूण ४२,२७,९४० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८५.५४% एवढे झाले आहे.
  • राज्यात आज ८५३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. ८५३ मृत्यूंपैकी ३३१ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २४७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २७५ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९% एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,८६,६१,६६८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४९,४२,७३६ (१७.२५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात ३८,२६,०८९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत
  • २९,४०६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

 

कोरोना बाधित रुग्ण

आज राज्यात ६२,१९४ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ४९,४२,७३६ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:

१     मुंबई मनपा   ३०२८

२     ठाणे   ८२२

३     ठाणे मनपा   ६१७

४     नवी मुंबई मनपा     २८८

५     कल्याण डोंबवली मनपा     ६०६

६     उल्हासनगर मनपा   ४४

७     भिवंडी निजामपूर मनपा     ४५

८     मीरा भाईंदर मनपा   २८६

९     पालघर ६१२

१०    वसईविरार मनपा    ९३७

११    रायगड ९४८

१२    पनवेल मनपा २९२

ठाणे मंडळ एकूण    ८५२५

१३    नाशिक ६२३९

१४    नाशिक मनपा २३१८

१५    मालेगाव मनपा      ३१५

१६    अहमदनगर   ३०८१

१७    अहमदनगर मनपा   ६१२

१८    धुळे   १६०

१९    धुळे मनपा   ९८

२०    जळगाव      ८४१

२१    जळगाव मनपा १०३

२२    नंदूरबार      २१५

      नाशिक मंडळ एकूण  १३९८२

२३    पुणे   ४१५३

२४    पुणे मनपा    ३१६४

२५    पिंपरी चिंचवड मनपा २४१४

२६    सोलापूर      २१२६

२७    सोलापूर मनपा ३३६

२८    सातारा २२६०

      पुणे मंडळ एकूण     १४४५३

२९    कोल्हापूर     ११४२

३०    कोल्हापूर मनपा     ३४५

३१    सांगली १७६०

३२    सांगली मिरज कुपवाड मनपा ३६७

३३    सिंधुदुर्ग      ३३५

३४    रत्नागिरी     ७५५

      कोल्हापूर मंडळ एकूण ४७०४

३५    औरंगाबाद    ५९४

३६    औरंगाबाद मनपा     ३५७

३७    जालना ८९५

३८    हिंगोली २५६

३९    परभणी ५६१

४०    परभणी मनपा १४६

      औरंगाबाद मंडळ एकूण      २८०९

४१    लातूर  ८७८

४२    लातूर मनपा  २८०

४३    उस्मानाबाद   ७५८

४४    बीड   १४३५

४५    नांदेड  ४७४

४६    नांदेड मनपा  १६६

      लातूर मंडळ एकूण   ३९९१

४७    अकोला २८६

४८    अकोला मनपा २९९

४९    अमरावती     ९३४

५०    अमरावती मनपा     १४०

५१    यवतमाळ     ८६४

५२    बुलढाणा      २०५४

५३    वाशिम ४४३

      अकोला मंडळ एकूण  ५०२०

५४    नागपूर २०३२

५५    नागपूर मनपा २८६८

५६    वर्धा   ९१२

५७    भंडारा  ५३३

५८    गोंदिया ३८१

५९    चंद्रपूर ९४५

६०    चंद्रपूर मनपा  ४५४

६१    गडचिरोली    ५८५

      नागपूर एकूण ८७१०

 महाराष्ट्र एकूण  ६२ हजार १९४

 

(टीप- आज नोंद झालेल्या एकूण ८५३ मृत्यूंपैकी ३३१ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २४७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २७५ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.  हे २७५ मृत्यू,  नाशिक- ९६, पुणे-५२, नांदेड-२०, ठाणे- २०, बीड- ११, बुलढाणा- ५, चंद्रपूर- ५, गडचिरोली- ५, जळगाव- ५, नागपूर- ५, रायगड- ५, सोलापूर- ५, भंडारा- ४, हिंगोली- ४, जालना-४, लातूर- ४, गोंदिया- ३, कोल्हापूर- ३, नंदूरबार- ३, वर्धा- ३, अहमदनगर- २, औरंगाबाद- २, रत्नागिरी-२, सांगली- २, अकोला- १, धुळे- १, सातारा- १, वाशिम- १ आणि यवतमाळ- १ असे आहेत.

पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

 

ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ०६ मे २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportकोरोनामहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट
Previous Post

राज्यात एप्रिलमध्ये ८ हजार २५९ बेरोजगारांना रोजगार

Next Post

लातूर जिल्ह्यात कृषी विकासाचा पाच वर्षांचा आराखडा तयार होणार

Next Post
amit deshmukh

लातूर जिल्ह्यात कृषी विकासाचा पाच वर्षांचा आराखडा तयार होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!